नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत पराभवाचा बदला घेतला स्टावेंजर (नॉर्वे) ः नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या विश्वविजेत्या डी गुकेश याने एका रोमांचक सामन्यात जगातील नंबर एक बुद्धिबळपटू नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनला आश्चर्यचकित केले...
स्टावेंजर (नॉर्वे) ः नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत सध्याचा विश्वविजेता डी गुकेशचे चढ-उतार सुरूच राहिले आणि आर्मागेडन टाय-ब्रेकमध्ये चीनच्या वेई यीकडून पराभव पत्करल्यानंतर भारतीय खेळाडू संयुक्त पाचव्या स्थानावर घसरला. या स्पर्धेत...
सोलापूर ः सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने सोलापूर चेस अकॅडमीतर्फे सोमवारी (२ जून) सकाळी १० वाजता सात रस्ता येथील उपलप मंगल कार्यालय १५ वर्षांखालील जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ...
लाखो रुपयांच्या बक्षिसांसह बुद्धिबळाचे कौशल्य अनुभवण्याची संधी मुंबई ः शाळेची पहिली घंटा वाजण्याआधी शालेय बुद्धिबळपटूंना दुसर्या चेस मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेचा आनंद लुटता येणार आहे. रविवारी, १ जूनला विस्डम चेस...
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा ः एरिगासी अर्जुन कार्लसनकडून पराभूत स्टावेंगर (नॉर्वे) ः नॉर्वे बुद्धिबळाच्या ‘ओपन’ प्रकारात भारताच्या सध्याच्या विश्वविजेत्या डी गुकेशने अमेरिकन ग्रँडमास्टर फॅबियानो कारुआनाविरुद्ध रोमांचक आर्मागेडन टायब्रेक जिंकला परंतु मॅग्नस...
मुंबई ः आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आरएमएमएसतर्फे मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटना मान्यतेने ३१ मे रोजी होणाऱ्या अमृत महोत्सवी क्रीडा संघटक गोविंदराव मोहिते चषक जलद बुद्धिबळ स्पर्धेत...
नाकामुराला हरवले आणि तीन गुण मिळवले स्टावेंजर (नॉर्वे) ः जागतिक विजेता डी गुकेश याने अखेर नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत विजय मिळवला. गुरुवारी त्याच्या १९ व्या वाढदिवशी त्याने जागतिक क्रमवारीत...
चॅम्पियन चषक ः लक्ष दिघे व अन्वी हिंगे यांना उपविजेतेपद सोलापूर ः चॅम्पियन चषक एचटूई पॉवर सिस्टिम्स ९ वर्षांखालील खुला व मुलींच्या राज्यस्तरीय निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम आठव्या फेरीनंतर...
विक्टोरियस चेस अकॅडमी आणि रिलायन्स मॉल, एरंडवणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन पुणे ः पुण्यातील बुद्धिबळप्रेमींसाठी पुन्हा एक आनंदाची संधी! विक्टोरियस चेस अकॅडमी (व्हीसीए) आणि रिलायन्स मॉल, एरंडवणे...
स्टावेंजर (नॉर्वे) ः नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत विश्वविजेता डी गुकेशची निराशाजनक कामगिरी कायम राहिली आणि तो दुसऱ्या फेरीत भारताच्या अर्जुन एरिगासीकडून पराभूत झाला. या शानदार विजयासह एरिगासी संयुक्तपणे अव्वल स्थानावर पोहोचला...
