< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); Chess – Page 4 – Sport Splus

कर्वेनगर येथे शनिवारी स्पर्धा रंगणार पुणे ः  कुंटे चेस अकादमी यांच्या वतीने व किंडर स्पोर्ट्स एलएलपी यांच्या संलग्नतेने आयोजित चौथ्या मिलेनियम नॅशनल स्कूल व कुंटे चेस अकादमी विविध वयोगटातील...

 अवघ्या ३९ चालींमध्ये सामना संपवला नवी दिल्ली ः  लास वेगासमध्ये सुरू असलेल्या फ्रीस्टाइल बुद्धिबळ ग्रँड स्लॅम स्पर्धेत भारताचा तरुण बुद्धिबळ ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदाने चौथ्या फेरीत नॉर्वेचा ग्रँडमास्टर आणि...

नवी दिल्ली ः भारताचा हरिकृष्णन भारताचा ८७ वा ग्रँडमास्टर बनला आहे. २४ वर्षीय हरिकृष्णन याने फ्रान्समधील ला प्लेन आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महोत्सवात त्याचा तिसरा ग्रँडमास्टर नॉर्म गाठला आणि देशाचा ८७...

बटुमी (जॉर्जिया) ः फिडे जागतिक महिला बुद्धिबळ कप स्पर्धेत अनुक्रमे रशियाच्या कॅटेरिना लॅग्नो आणि सर्बियाच्या थियोडोरा इंझाकचा पराभव करून भारतीय ग्रँडमास्टर अवंतिका अग्रवाल आणि दिव्या देशमुख यांनी तिसऱ्या फेरीतील...

नवी दिल्ली ः भारतीय महिला ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी हिने फिडे महिला विश्व बुद्धिबळ कपमध्ये शानदार कामगिरी केली. उझबेकिस्तानच्या आफ्रिजा खामदामोवाशी बरोबरी साधल्यानंतर हम्पीने दुसऱ्या फेरीत तिचा मिनी सामना १.५-०.५...

छत्रपती संभाजीनगर ः गरवारे कम्युनिटी सेंटर व जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा बुद्धिबळ स्पर्धेत सर्वेश वारे, सारंग कुलकर्णी आणि श्रीराम वैभव यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकावले...

एकाचवेळी २१ खेळाडूंशी सामना, १२  विजय, पाच ड्रॉ, चार डावांत पराभूत छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रतिभावंत बुद्धिबळपटू साडेचार वर्षाच्या वल्लभ कुलकर्णी याने तब्बल एकाच वेळेस २१ खेळाडू...

सोलापूर ः  सांगली येथे नुकत्याच संपन्न झालेल्या फिडेच्या रॅपिड आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेत सोलापूरच्या सृष्टी मुसळे व श्रेयश इंगळे यांनी उल्लेखनीय कामगीरी करत फिडेच्या नुकत्याच जाहिर झालेल्या यादीनुसार सृष्टीने...

नाशिक ः नाशिकचा स्टार बुद्धिबळपटू कैवल्य नागरे याने स्पेन सर्किटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. कैवल्य याने प्रतिष्ठित पाचव्या लिनार्स आंतरराष्ट्रीय ओपन बुद्धिबळ स्पर्धेत ७०० युरो रोख पारितोषिक जिंकून आपल्या...

विश्वविजेता डी गुकेश तिसऱ्या स्थानावर नवी दिल्ली ः जगातील नंबर वन मॅग्नस कार्लसन याने पुन्हा एकदा सिद्ध केले की तो एक फेरी शिल्लक असताना सुपर युनायटेड रॅपिड आणि...