पावसाच्या शक्यतेमुळे नाणेफेक महत्त्वाची ठरणार कोलकाता ः इंडियन प्रीमियर लीगच्या १८व्या हंगामात गतविजेत्या केकेआर आणि आरसीबी यांच्या सामन्याने शनिवारी प्रारंभ होणार आहे. पावसाची शक्यता असल्याने खेळपट्टी कोणाला मदत...
पाऊस खलनायकाची भूमिका बजावणार; गतविजेत्या केकेआर-आरसीबी संघात सलामीचा सामना कोलकाता ः आयपीएल स्पर्धेचा १८वा हंगाम सुरू होण्यास आता काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. आयपीएल स्पर्धेला शनिवारपासून (२२ मार्च)...
मुंबई क्रिकेट संघटनेतर्फे एका शानदार सोहळ्यात सन्मान मुंबई ः मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून भारताचा माजी भारतीय कर्णधार दिलीप वेंगसरकर आणि डायना एडुलजी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९८३ च्या विश्वचषक...
सोलापूर शहरात आयोजन, संघाना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडांची नावे सोलापूर ः विजापूर रोडवरील नेहरू नगर येथील शासकीय मैदानावर मराठा प्रीमियर लीग टेनिक बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ २६...
पुणे ः नन्नापत खोंचरोएनकाई (१००) हिच्या शानदार शतकाच्या बळावर थायलंड महिला संघाने महाराष्ट्र महिला संघाचा तब्बल २११ धावांनी पराभव केला. एमसीए क्रिकेट मैदान २ वर हा सामना...
आचल अग्रवालचे १६ धावांत पाच बळी पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर महिला एकदिवसीय सुपर लीग क्रिकेट स्पर्धेत डीव्हीसीए महिला संघाने प्रेसिडेंट इलेव्हन संघावर सात विकेट...
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर महिला एकदिवसीय सुपर लीग क्रिकेट स्पर्धेत एमसीए ब्लू महिला संघाने जालना महिला संघाचा १० विकेट राखून पराभव केला. या...
आरती दसगुडे, भक्ती पवारची प्रभावी गोलंदाजी पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित महिला सुपर लीग क्रिकेट स्पर्धेत एमसीए रेड संघाने छत्रपती संभाजीनगर महिला संघावर पाच विकेट राखून...
बैठकीत १० संघांच्या कर्णधारांनी दिली सहमती मुंबई ः बीसीसीआयने गुरुवारी आगामी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेत चेंडूवर लाळ वापरण्यावरील बंदी उठवली. १० संघांच्या कर्णधारांच्या संमतीनंतर बोर्डाने हा निर्णय...
२३ वर्षीय रियान पराग करणार संघाचे नेतृत्व, संजू सॅमसन नव्या भूमिकेत नवी दिल्ली ः आयपीएलच्या नव्या हंगामास सुरुवात होण्यास आता काही तास बाकी असताना अनेक संघांनी नवीन कर्णधारांची...
