मुस्लीम क्रिकेट चॅम्पियनशिप ः मोहिब मेमन आणि मोहम्मद इम्रान सामनावीर  नागपूर ः करीम स्पोर्ट्स अकॅडमी नागपूरतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मुस्लिम क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेत साखळी सामन्यात नागपूर टायटन्स आणि साबा वॉरियर्स...

यशस्वी जैस्वाल पाठोपाठ शुभमन गिलचे विक्रमी शतक  नवी दिल्ली ः भारत आणि वेस्ट इंडिजमधील दुसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस भारतीय फलंदाज व गोलंदाज यांनी गाजवला आहे. भारताने पाच बाद ५१८...

भारतीय संघावर पुनरागमन करण्याचे दबाव   विशाखापट्टणम  ः विजयाच्या जवळ पोहोचल्यानंतर मागील सामना गमावलेला भारतीय संघ शनिवारी महिला विश्वचषकातील सर्वात कठीण सामन्यात सात वेळा विजेत्या ऑस्ट्रेलियाचा सामना करेल. त्यांच्या...

नवी दिल्ली ः भारतीय कर्णधार शुभमन गिलने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात शतक झळकावले. गिलने या सामन्यात कर्णधारपदाची खेळी साकारली, ज्यामुळे भारताला वेस्ट इंडिजविरुद्ध मोठी...

महिला टी २० चॅम्पियनशिप क्रिकेट ः सौम्या पुरी, अक्षया सुडके सामनावीर नागपूर ः करीम स्पोर्ट्स अकॅडमी नागपूरतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महिला टी २० चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेत शनिवारी झालेल्या पहिल्या...

फक्त मीच ट्रॉफी देणार – मोहसिन नक्वी यांची सूचना नवी दिल्ली ः आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी आशिया कप ट्रॉफी एसीसी कार्यालयात बंद केली आहे....

नवी दिल्ली ः वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी यशस्वी जैस्वालने शानदार खेळी करत दमदार शतक झळकावले. दिवसअखेर तो १७३ धावांवर नाबाद राहिला. जैस्वालच्या सातत्यपूर्ण फॉर्म आणि...

कर्नल सी के नायडू ट्रॉफीसाठी महाराष्ट्र संघ जाहीर पुणे : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव अॅड कमलेश पिसाळ यांनी बीसीसीआयच्या कर्नल सी के नायडू ट्रॉफी स्पर्धेसाठी महाराष्ट्र पुरुष...

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील प्रख्यात क्रिकेट प्रशिक्षक पंकज महाजन यांनी बीसीसीआयच्या लेव्हल-२ कोचिंग कोर्ससाठी पात्रता मिळवून खानदेशचा मान वाढवला. ही परीक्षा ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२५...

नवी दिल्ली ः आयपीएल २०२६ ची तयारी आधीच सुरू झाली आहे. इंडियन प्रीमियर लीगचा पुढचा हंगाम अजून खूप दूर असला तरी, लिलाव त्याआधीच होईल आणि त्याआधीच संघ त्यांचे...