एजबॅस्टन ः भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळली जाणारी ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा एक भाग आहे आणि या चॅम्पियनशिपचे पुढचे चक्र आता सुरू झाले आहे. जरी भारतीय संघाने...

छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे आनंद ठेंगे आणि सागर पवार या दोन क्रिकेटपटूंची रणजी सामन्याच्या संभाव्य संघात निवड झाली आहे. आनंद ठेंगे आणि सागर पवार यांची...

गिल-जडेजा-सुंदरची शानदार फलंदाजी, भारत सर्वबाद ५८७; इंग्लंड तीन बाद ७७  बर्मिंगहॅम : कर्णधार शुभमन गिल याने दुसऱ्या कसोटीत २६९ धावांची ऐतिहासिक द्विशतकी खेळी करुन अनेक विक्रमांना गवसणी घातली....

बर्मिंगहॅम ः भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात, कर्णधार शुभमन गिलने पहिल्या दिवशी शतक झळकावले, तर दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाचा लौकिक दिसून आला. जडेजाने...

चेन्नई ः तामिळनाडू प्रीमियर लीग स्पर्धेत रविचंद्रन अश्विनच्या नेतृत्वाखाली डिंडीगुल ड्रॅगन्स संघाने त्रिची ग्रँड चोलस संघाचा ६ विकेट्सने पराभव केला. अश्विनने आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली....

नवी दिल्ली ः भारताच्या प्लेइंग ११ मध्ये कोणत्याही स्पेशालिस्ट स्पिनरच्या अनुपस्थितीमुळे माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली नाराज आहे. गांगुली म्हणाला की भारत ज्या दोन स्लो बॉलरसोबत खेळत आहे...

मेलबर्न ः क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अखेर ३ जुलै रोजी बिग बॅश लीग २०२५-२६ चे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले. त्यामध्ये बिग बॅश लीग १४ डिसेंबरपासून सुरू होईल, तर अंतिम...

लंडन ः वैभव सूर्यवंशी या १४ वर्षीय खेळाडूच्या वादळी फलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने इंग्लंड संघाचा सहा विकेट राखून पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने या मालिकेत भक्कम आघाडी...

कोलंबो ः चरित असलंकाच्या धमाकेदार कामगिरीच्या बळावर श्रीलंका संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेश संघाचा ७७ धावांनी पराभव केला. असलंका याने सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि सनथ जयसूर्याच्या पातळीवर...

एजबॅस्टन ः भारतीय कर्णधार शुभमन गिल याने लीड्सनंतर एजबॅस्टन कसोटीत शतक झळकावत एक नवा इतिहास रचला आहे. इंग्लंडविरुद्ध सलग तीन कसोटी सामन्यात शतक झळकावणारा तो पाचवा भारतीय ठरला.  या प्रकरणात...