लंडन ः इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात तरुण आणि अनुभवी खेळाडूंना संधी मिळाली आहे. कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघ इंग्लंडमध्ये पोहोचला असून कसून सराव करत आहे. भारतीय संघ...

एक काळ असा होता की भारतीय संघात त्यांच्या वेगाने घाबरवणारे गोलंदाज कमी आहेत असे मानले जात होते. परंतु काळाबरोबर परिस्थिती बदलली आहे. टीम इंडियामध्ये उमरान मलिक आणि...

चिन्मयी बोरफळे, अनुजा पाटीलची प्रभावी गोलंदाजी  पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत चिन्मयी बोरफळे (३-२२)  हिने केलेल्या...

सोलापूर ः राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या ८१व्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विजय चषक क्रिकेट स्पर्धेला शानदार प्रारंभ झाला आहे. या...

बीसीसीआयचा हिरवा कंदील  नवी दिल्ली ः भारतीय संघाचा युवा फलंदाज तिलक वर्मा याने काउंटी चॅम्पियनशिप क्लब हॅम्पशायरसोबत करार केला आहे. या अंतर्गत तिलक वर्मा जून आणि जुलैमध्ये या...

लंडन ः भारतीय संघाला रोहित शर्मा, विराट कोहली, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी या दिग्गजांशिवाय इंग्लंड संघाविरुद्ध खेळावे लागणार आहे. या मालिकेत या अनुभवी खेळाडूंची उणीव भारतीय संघाला भासेल असे...

आसामचा क्रिकेट संघ पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार  नवी दिल्ली ः भारतीय क्रिकेटपटू रियान परागने इंडियन प्रीमियर लीग सीझन १८ च्या अनेक सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले, जरी...

नवी दिल्ली ः ११ जून ही तारीख क्रिकेटप्रेमींसाठी खूप खास आहे. कारण क्रिकेट जगताच्या इतिहासात या दिवसाचे एक वेगळे स्थान आहे. या दिवशी जगभरातील ४८ क्रिकेटपटूंचा जन्म...

नवी दिल्ली ः इंग्लंड संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऋषभ पंत याने जबाबदारीने फलंदाजी करावी असे मत बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी व्यक्त केले आहे. ऋषभ पंतची भारतीय कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी...

ऑस्ट्रेलिया सर्वबाद २१२; दक्षिण आफ्रिका चार बाद ४३ लंडन : जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलचा पहिला दिवस वेगवान गोलंदाजांनी गाजवला. कागिसो रबाडा याने पाच विकेट घेत गतविजेत्या ऑस्ट्रेलिया...