
ठाणे (रोशनी खेमानी) ः ब्राह्मण सेवा संघ ठाणे यांच्या वतीने १४ एप्रिल २०२५ रोजी संस्कृत शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परिक्षेत एस एम एम हायस्कूल...
छत्रपती संभाजीनगर ः सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत गुरुकुलऑलिम्पियाड स्कूलच्या मुलींच्या संघाने अंडर १७ वर्षांखालील गटात कांस्य पदक जिंकले आहे. या स्पर्धेत ईशा पालकर हिने उत्कृष्ट कामगिरी नोंदवत...
मुंबई ः परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज सेवा ट्रस्ट कमला नेहरू पार्क, मलबार हिल, मुंबई येथे आयोजित गुरुपौर्णिमा उत्सव सोहळ्यात बीपीसीएच्या शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ घनश्याम ढोकरट यांना...
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगरातील रहिवासी आणि राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता सॉफ्ट टेनिसपटू ओम काकड याने आता शैक्षणिक क्षेत्रातही आपली चमक दाखवली आहे. ओमने चार्टर्ड अकाउंटंट (सीए) ही...
छत्रपती संभाजीनगर ः पीपल्स एज्युकेशन सोसायटी (मुंबई) या संस्थेचा ८० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या वर्धापन...
निफाड ः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळस रामाचे येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले. सर्वधर्म प्रेम, सहिष्णुता आणि शांततेचा संदेश देणाऱ्या या दिंडीने...
नाशिक ः महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विद्यार्थ परिषद निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. विद्यापीठ विद्यार्थी परिषदेवर विजयी पदाधिकाऱ्यांचे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ मिलिंद निकुंभ, निवडणूक निर्णय अधिकारी तथा...
कर्जत ः अभिनव ज्ञान प्रबोधिनी एज्युकेशनल ट्रस्टचे शारदा मंदिर मराठी माध्यमाच्या वतीने दरवर्षी पायी दिंडीचे आयोजन केले जाते. या वर्षी सुद्धा दहिवली येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात एकादशीच्या...
ठाणे ः माथेरान व्हॅली स्कूलमध्ये वारकरी संप्रदाय अगदी वेशभूषेत सामील झाला होता. वेगवेगळ्या संतांच्या भूमिकेत प्री- प्रायमरीच्या मुला-मुलींनी वेश परिधान करत संतांची भूमिका पार पडली. तसेच अनेक अभंगांवर...
कोपरखैरणे ः क्राइस्ट अकादमी शाळेत बहुप्रतिक्षित पदग्रहण समारंभाचे आयोजन केले होते. त्यामध्ये २०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठी नवनिर्वाचित विद्यार्थी परिषदेला औपचारिकपणे कर्तव्ये सोपवण्यात आली. वर्ग प्रतिनिधी, स्वयंसेवक, क्रीडा कर्णधारांसह नवनिर्वाचित...