
पहिल्यांदाच ४८ देशांचा सहभाग वॉशिंग्टन ः जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक, फिफा विश्वचषक २०२६, आता आणखी भव्य होणार आहे. पहिल्यांदाच, एकूण ४८ देशांचे संघ या स्पर्धेत सहभागी...
विजेत्या संघास मिळणार १.२१ कोटी रुपयांची राशी कोलकाता ः आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा असलेल्या ड्युरंड कपच्या १३४ व्या आवृत्तीचा अंतिम सामना शनिवारी कोलकाता येथे खेळला जाईल....
लंडन ः प्रोफेशनल फुटबॉलर्स असोसिएशनच्या पुरस्कारांमध्ये गेल्या हंगामात लिव्हरपूलचा फॉरवर्ड मोहम्मद सलाहची इंग्लिश फुटबॉलमधील वर्षातील सर्वोत्तम पुरुष म्हणून निवड झाली. महिला गटात आर्सेनलच्या मिडफिल्डर मारिओना कॅल्डेंटीने हा पुरस्कार जिंकला....
उपांत्य फेरीत डायमंड हार्बर संघाशी होणार सामना नवी दिल्ली ः ग्रीक स्ट्रायकर आणि पर्यायी खेळाडू दिमित्रीओस डायमंटाकोसच्या दोन गोलच्या मदतीने ईस्ट बंगाल संघाने १३४ व्या ड्युरंड कप फुटबॉलच्या रोमांचक...
पहिला मुक्काम कोलकाता नवी दिल्ली ः अर्जेंटिनाचा सुपरस्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याच्या भारत दौऱ्याला अंतिम मान्यता मिळाली आहे आणि त्याचा तीन दिवसांचा दौरा १२ डिसेंबरपासून कोलकाता येथून सुरू...
मुंबई ः कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूल (फोर्ट) संघाने बॉईज अंडर १६ डिव्हिजन १ किताब जिंकला. फायनलमध्ये त्यांनी श्रीमती आर एस बी आर्या विद्या मंदिर (जुहू) संघाला ३-१...
अंतिम फेरीत टॉटेनहॅम संघाला पेनल्टी शूटआऊटमध्ये हरवले नवी दिल्ली ः चॅम्पियन्स लीग चॅम्पियन पॅरिस सेंट-जर्मेन (पीएसजी) संघाने बुधवारी टॉटेनहॅम संघाला पेनल्टी शूटआऊटमध्ये हरवून यूईएफए सुपर कप जिंकून त्यांचे...
उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित नवी दिल्ली ः पिंटू महाता आणि श्रेयस व्हीजी यांच्या शेवटच्या क्षणी केलेल्या गोलमुळे भारतीय नौदलाच्या एफटी संघाने एका गोलने पिछाडीवरून पुनरागमन केले आणि स्थानिक संघ...
छत्रपती संभाजीनगर ः पालघर येथे वेस्टर्न इंडिया फुटबॉल संघटनेतर्फे आयोजित आंतर जिल्हा राज्यस्तरीय महिला फुटबॉल स्पर्धेत प्री-क्वार्टर फायनल सामन्यात छत्रपती संभाजीनगर संघाने बलाढ्य जळगाव संघावर १-० असा विजय मिळवला....
नवी दिल्ली ः १३४ व्या ड्युरंड कप फुटबॉलच्या गट क च्या शेवटच्या सामन्यात भारतीय सैन्याने दोन गोलांनी पिछाडीवर राहिल्यानंतर शानदार पुनरागमन केले आणि १ लडाख एफसीचा ४-२...