< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); International – Page 11 – Sport Splus

नवी दिल्ली : नवी दिल्ली येथे १३ ते १९ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या पहिल्या जागतिक खो-खो स्पर्धेसाठी भारतीय पुरुष आणि महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. पुरुष...

मेलबर्न : रविवारपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्या फेरीत भारताचा अव्वल एकेरी टेनिसपटू सुमित नागलचा सामना चेक प्रजासत्ताकच्या टॉमस माचॅकशी होणार आहे. २७ वर्षीय सुमित नागल सध्या एटीपी...

वडाळा येथे १३, १४ जानेवारी रोजी होणाऱ्या परिषदेला जगभरातील क्रीडा तज्ज्ञांची उपस्थिती मुंबई : मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाच्या शारीरिक शिक्षण महाविद्यालयातर्फे १३ व १४ जानेवारी रोजी तिसऱ्या...

भारतीय संघाचा सलामीचा सामना नेपाळ संघाशी होणार नवी दिल्ली : जागतिक क्रीडा विश्व पहिल्या आणि ऐतिहासिक खो-खो विश्वचषकाचा थरार अनुभवण्यासाठी सज्ज झाले आहे. १३ ते १९ जानेवारी...

नीरज चोप्रा पुन्हा धूम ठोकण्यासाठी होणार सज्ज  नवी दिल्ली : भारतात खेळाचे नवे पर्व सुरू होत असून २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद मिळवण्याचे ध्येय भारताने ठेवले आहे. दरम्यान,...

ब्रिस्बेन : जागतिक क्रमवारीत अव्वल मानांकित बेलारूसच्या आर्यन सबालेंका हिने २०२५ या वर्षाची सुरुवात विजेतेपदासह केली आहे. साबालेंकाने रशियाच्या पोलिना कुडेरमेटोव्हा हिचा तीन सेटच्या संघर्षात ४-६, ६-३,...

नवी दिल्ली येथे १३ जानेवारीपासून प्रारंभ; स्टार आणि दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण नवी दिल्ली : दि इम्पीरियल हॉटेल, जनपथ येथे आयोजित करण्यात आलेल्या शानदार सोहळ्यात आगामी पहिल्या ख-...

डॉ. चंद्रजित जाधव यांची स्पर्धा व्यवस्थापकपदी निवड नवी दिल्ली : महाराष्ट्र खो-खो संघटनेच्या दहा सदस्यांची खो-खो महासंघाने पहिल्या खो-खो विश्वचषकासाठी आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी म्हणून निवड केली आहे....

१३ जानेवारीपासून प्रारंभ; पुरूष गटात २० तर महिलांच्या गटात १९ संघांचा समावेश नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या मातीत वाढलेला मऱ्हाटमोळ्या खो-खो खेळाने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली असून...