
पोलंड येथे १६ ऑगस्ट रोजी डायमंड लीग स्पर्धा नवी दिल्ली ः पोलंडमधील सिलेसिया येथे १६ ऑगस्ट रोजी होणाऱ्या डायमंड लीग स्पर्धेत भारतीय अॅथलेटिक्स चाहत्यांना जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळेल, जेव्हा...
नवी दिल्ली ः भारतीय रिकर्व्ह संघाने तिरंदाजी विश्वचषकाच्या चौथ्या टप्प्यात खराब कामगिरी केली. रिकर्व्ह पुरुष आणि महिला संघांनी भारतासाठी निराशाजनक कामगिरी केली आणि त्यांचे सुरुवातीचे सामने गमावले....
बल्गेरिया : भारताच्या सोहेल खान याने कुडो विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या २५० पी श्रेणीत रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आणि जागतिक स्पर्धेत वरिष्ठ पुरुष विभागात देशाची सर्वोत्तम कामगिरी...
नवी दिल्ली ः पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी भारताची अव्वल नेमबाज मनू भाकर हिचा कझाकस्तानमध्ये होणाऱ्या १६ व्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय नेमबाजी संघात समावेश करण्यात आला आहे....
आदिल सुमारीवाला यांची माहिती नवी दिल्ली ः भारत २०२९ आणि २०३१ च्या दोन्ही हंगामांसाठी जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या आयोजनासाठी बोली लावेल. भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशनचे प्रवक्ते आदिल सुमारीवाला म्हणाले...
नवी दिल्ली ः जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर आणि गतविजेता पॅरालिम्पिक विजेता हरविंदर याने दोन सुवर्णपदकांसह पदकांची हॅटट्रिक पूर्ण केली. त्यामुळे रविवारी येथे बीजिंग २०२५ आशियाई पॅरा तिरंदाजी अजिंक्यपद...
पॅरिस डायमंड लीग आणि गोल्डन स्पाइक स्पर्धेनंतर सलग जेतेपद पटकावले बंगळुरू : भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा याने शनिवारी नीरज चोप्रा क्लासिक (एनसी क्लासिक) स्पर्धेच्या पहिल्या हंगामाचे विजेतेपद...
नवी दिल्ली ः दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रा त्याच्या नावाने सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यास सज्ज आहे. नीरजने यापूर्वी सांगितले होते की प्रशिक्षणासाठी...
सौदी अरेबिया, तुर्की, इंडोनेशिया, चिली देश शर्यतीत नवी दिल्ली ः २०३६ च्या ऑलिम्पिक यजमान पदासाठी भारताने अहमदाबाद शहराचे नाव दिले आहे. आठ महिन्यांपूर्वी बोली लावण्यात आली होती. यजमानपदाच्या शर्यतीत...
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या नवीन अध्यक्ष कर्स्टी यांचा मोठा निर्णय नवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) नवीन अध्यक्षा कर्स्टी यांनी गुरुवारी २०३६ च्या ऑलिम्पिकच्या यजमानपदाची चालू प्रक्रिया...