< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); International – Page 6 – Sport Splus

८४.५२ मीटर भालाफेक करुन दक्षिण आफ्रिकेतील स्पर्धा जिंकली  नवी दिल्ली ः भारताचा दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याने दक्षिण आफ्रिकेतील पॉटचेफस्ट्रूम येथे झालेल्या पॉट इन्व्हिटेशनल...

नवी दिल्ली ः  २०२८ चे ऑलिम्पिक अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे होणार आहे आणि आता आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने २०२८ च्या ऑलिम्पिकसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे आणि त्यात कंपाउंड...

१६ मे रोजी स्पर्धेचे आयोजन  नवी दिल्ली ः भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा हा त्याच्या नव्या हंगामाची सुरुवात दोहा डायमंड लीगमधून करणार आहे. दोहा डायमंड लीग १६ मे रोजी...

नेमबाजी विश्वचषक नवी दिल्ली ः अर्जेंटिनातील ब्यूनस आयर्स येथे सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषकात महिलांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशन (३ पी) फायनलमध्ये पिछाडीवर पडल्यानंतर भारतीय नेमबाज सिफ्ट कौर...

योग आणि बुद्धिबळ स्पर्धेच्या आयोजनात आघाडीवर  नवी दिल्ली ः खेळांच्या माध्यमातून राजनयिकता आणि सहकार्याला चालना देण्याच्या उद्देशाने भारत दुसऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या खेळांचे सह-यजमानपद भूषवत आहे. त्यामध्ये भारत योग आणि...

दिनेश पटकावले कांस्यपदक अम्मान (जॉर्डन) ः भारतीय कुस्तीगीर दीपक पुनिया याने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तिसऱ्यांदा रौप्य पदक जिंकले, तर उदित याला सलग दुसऱ्यांदा दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे...

सुरत, गुजरात : भारतातील टॉप कुडो फायटरपैकी एक असलेल्या सोहेल खान याने २८-२९ जून रोजी बल्गेरियामध्ये होणाऱ्या कुडो वर्ल्ड कप २०२५ मध्ये अधिकृतपणे स्थान मिळवले आहे. ८-९...

छत्रपती संभाजीनगर ः आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स महासंघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स पंच परीक्षेत डॉ मकरंद जोशी व सिद्धार्थ कदम यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. मनीला,...

पॅरिस ऑलिम्पिकपेक्षा ही रक्कम दुप्पट  नवी दिल्ली ः २०३६ च्या ऑलिम्पिकचे आयोजन करण्यासाठी भारताला ६४ हजार कोटी रुपये खर्च करावे लागू शकतात. हे बजेट पॅरिस ऑलिम्पिकच्या दुप्पट आहे....

चिनी कुस्तीगीराचा पराभव केला नवी दिल्ली ः भारतीय कुस्तीपटू सुनील कुमार याने आशियाई कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. ८७ किलो ग्रीको-रोमन गटात कांस्यपदकाच्या सामन्यात सुनीलने चीनच्या जियाजिन हुआंग याचा पराभव...