< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); International – Page 8 – Sport Splus

नवी दिल्ली : भारतीय स्नूकर खेळाडू पंकज अडवाणी याने आपली प्रभावी कामगिरी सुरू ठेवत आशियाई स्नूकर चॅम्पियनशिपमध्ये आपले १४ वे विजेतेपद जिंकले.  पंकज अडवाणी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय...

मतभेदांमुळे भारतीय कुस्तीपटू आंतरतराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेला मुकणार  नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाने आवश्यक शिफारशी वेळेत सादर केल्या नाहीत, असे म्हणत क्रीडा मंत्रालयाने मंजुरी रोखल्याने भारतीय कुस्तीगीर...

देहरादून : भारताने २०३० मध्ये १०० वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या स्पर्धेचे यजमानपद भूषवण्यासाठी अहमदाबाद शहर आघाडीवर असल्याचे वृत्त आहे. २०३६ च्या...

रावेर : जागतिक तायकॉन असोसिएशन व भारतीय तायक्कोन असोसिएशन यांच्या सौजन्याने पहिली आशियाई तायक्कोन स्पर्धा पुणे येथे संपन्न झाली. या स्पर्धेत एकूण पंधरा संघांचा समावेश झाला होता....

विक्रमासह ज्योती याराजीने पटकावले सुवर्णपदक  नवी दिल्ली : फ्रान्समधील नॅन्टेस येथे झालेल्या एलिट इनडोअर स्पर्धेत भारतीय महिला धावपटू ज्योती याराजीने ६० मीटर अडथळा शर्यतीत सुवर्णपदक जिंकले तर तेजस...

नवी दिल्ली : माजी ऑलिम्पिक चॅम्पियन कुस्तीपटू एरिका विबे यांनी २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून कुस्तीला वगळणे ‘खूप निराशाजनक’ असल्याचे म्हटले आहे परंतु, पुढील हंगामात हा खेळ परत...

भारतीय महिला, पुरुष संघाने नेपाळला नमवून रचला नवा इतिहास बाळासाहेब तोरसकर नवी दिल्ली ः भारतीय महिला आणि पुरुष संघांनी पहिला खो-खो विश्वचषक जिंकून जगाच्या आणि भारतीय खो-खो...

नेपाल संघावर ३८ गुणांनी विजय नोंदवत भारतीय संघाने रचला नवा इतिहास बाळासाहेब तोरसकर नवी दिल्ली : इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमच्या चकचकीत प्रकाशात आणि जल्लोषाच्या गजरात भारतीय महिला...

महिला, पुरुष गटात अंतिम फेरीत नेपाळ संघाशी आज सामना बाळासाहेब तोरसकर नवी दिल्ली ः पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेत भारत आणि नेपाळ या दोन्ही संघांनी महिला व पुरुष...

उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाचा ५० गुणांनी धुव्वा; अंतिम फेरीत नेपाळशी सामना  बाळासाहेब तोरसकर नवी दिल्ली ः इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेत...