इटली संघावर ६४-२२ असा दणदणीत विजय  बर्मिंगहॅम ः विश्वचषक कबड्डी स्पर्धेत गतविजेत्या भारतीय संघाने पहिल्या सामन्यात इटली संघाचा ६४-२२ असा एकतर्फी पराभव करुन स्पर्धेची दिमाखदार सुरुवात केली. ...