छत्रपती संभाजीनगर : दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय स्क्वॉश स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर येथील पोलिस पब्लिक स्कूलच्या साक्षी गायकवाडची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे. क्रीडा व युवक...

हिंगोली तालुका क्रीडा स्पर्धा : कबड्डी स्पर्धेत आदर्श क्रीडा मंडळाला विजेतेपद  हिंगोली : नेहरू युवा केंद्राच्या हिंगोली तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत आदर्श क्रीडा मंडळाने कबड्डी स्पर्धेत विजेतेपद पटकावले....

छत्रपती संभाजीनगर : राजकोट येथे आयोजित करण्यात आलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ हँडबॉल स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा पुरुष हँडबॉल संघ रवाना झाला आहे.  सौराष्ट्र विद्यापीठ राजकोट...

छत्रपती संभाजीनगर : पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या आरोही जाधव हिने चमकदार कामगिरी बजावत कांस्यपदक पटकावले. बालेवाडी क्रीडा संकुलात महाराष्ट्र ज्युदो संघटनेने आयोजित केलेल्या...

अंडर १९ महिला क्रिकेट स्पर्धा  पुणे : बीसीसीआयतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अंडर १९ महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने आसाम संघाचा ४६ धावांनी पराभव करत आगेकूच...

ईश्वरी सावकार, आयेशा शेख, ऐश्वर्या वाघ यांची चमकदार कामगिरी पुणे : बीसीसीआयतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अंडर २३ महिला टी २० क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने गोवा महिला...

नंदुरबार : नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्सतर्फे सिक्स विक सर्टिफिकेट कोर्स मे-जून २०२४ बंगळुरू येथे घेण्यात आलेल्या परीक्षेत नंदुरबार येथील कुणाल भाट हे उत्तीर्ण झाले आहेत....

दोन सुवर्णपदकांची कमाई  सेलू : उत्तर प्रदेश राज्यातील गाझीपूर येथे झालेल्या राष्ट्रीय टेनिस व्हॉलिबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने चमकदार कामगिरी बजावत दोन सुवर्ण, रौप्य, कांस्यपदक जिंकून स्पर्धा गाजवली. ...

नवी दिल्ली : नवी दिल्ली येथे १३ ते १९ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या पहिल्या जागतिक खो-खो स्पर्धेसाठी भारतीय पुरुष आणि महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. पुरुष...

कल्याण : कल्याणचे क्रीडा शिक्षक डॉ भूषण जाधव हे सोलापूर महानगरपालिका क्रीडा अधिकारीपदी नुकतेच रुजू झाले आहेत. तलवारबाजी या खेळाचे एनआयएस प्रशिक्षक असणारे डॉ भूषण जाधव हे...