< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); Maharashtra – Page 144 – Sport Splus

ईशा वाघमोडेला कांस्यपदक हल्दवानी : डायव्हिंग मधील ‘सुपर मॉम’’ म्हणून ख्याती मिळवलेल्या सोलापूरच्या ऋतिका श्रीराम हिने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदकांची मालिका कायम ठेवली. तिने ४ मीटर...

डेहराडून : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील स्क्वॅश क्रीडा प्रकारातही महाराष्ट्राने आपले वर्चस्व कायम राखून सांघिक पुरूष व महिला दोन्ही गटातील अंतिम फेरीत धडक दिली. रविवारी दोन्ही संघ तामिळनाडू...

डेहराडून : ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक विभागात रौप्यपदक जिंकणार्‍या आर्या बोरसे व रुद्रांक्ष पाटील या महाराष्ट्राच्या जोडीने येथे नेमबाजी मधील १० मीटर रायफल मिश्र दुहेरीत रौप्य...

डेहराडून : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार्‍या नाशिकच्या साईराज परदेशी याने वेटलिफ्टिंग मधील ८१ किलो गटात कांस्यपदकाची कमाई केली. या स्पर्धेतील त्याचे पहिलेच पदक आहे. एक...

महिला व पुरूष संघांनी सुवर्णपदक राखले; ओडिशा संघाला दोन्ही गटातरौप्यपदक हल्दवानी : गतविजेत्या महाराष्ट्राच्या महिला व पुरूष खो-खो संघांनी आपल्या लौकिकास साजेरी कामगिरी करत ३८व्या राष्ट्रीय क्रीडा...

मुंबई : श्री मावळी मंडळ संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विभागीय पुरुष व महिला गटाच्या खो-खो स्पर्धेत पुरुषांच्या उपांत्य गटात विहंग क्रीडा केंद्र (ठाणे), शिर्सेकर्ल महात्मा गांधी स्पोर्ट्स...

वरोरा : वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन वरोरा आणि लोक शिक्षण संस्था वरोडा यांचे संयुक्त विद्यमाने खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मरणार्थ अखिल भारतीय खासदार चषक पुरुष व महिला व्हॉलिबॉल...

नागपूर : नागपूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे राज्य युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी केले आहे. राज्याच्या युवा धोरण अंतर्गत युवांच्या सामाजिक...

नागपूर : संताजी महाविद्यालयाच्या क्रीडा विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन क्राॅस कंट्री स्पर्धेत कौशिक तुमसरे आणि खुशबू क्षीरसागर यांनी विजेतेपद पटकावले. आमदार गोविंदराव वंजारी स्मृती क्रॉस...

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस पब्लिक स्कूलचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ रोहिदास गाडेकर यांची देहरादून (उत्तराखंड) येथे होत असलेल्या ३८ नॅशनल गेम्स स्क्वॉश खेळासाठी तांत्रिक...