< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); Maharashtra – Page 145 – Sport Splus

संकेत, दीपाली, सारिका, मुकुंदला रौप्य तर आकाश, शुभमला कांस्य डेहराडून :)उत्तराखंडातील ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ग्रामीण भागातील ध्येयवादी खेळाडूंनी वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्रासाठी ६ पदकांची लयलुट केली. सांगलीचा राष्ट्रकुल पदक...

छत्रपती संभाजीनगर : राजर्षी शाहू विद्यालयातील क्रीडा शिक्षक, राष्ट्रीय खेळाडू आणि आरएसपी जिल्हा उपाध्यक्ष अँड सी डी संघटना महाराष्ट्र राज्य व शिक्षक भारती माध्यमिक जिल्हा सहाकार्याध्यक्ष विजयकुमार...

कुस्तीची पार्श्वभूमी असलेल्या पूजाने सायकलिंग मिळवले सोनेरी यश रुद्रपूर : उत्तराखंडातील ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूरच्या पूजा दानोळेने सुवर्णपदक पटकावून आपल्या लौकिकला साजेशी कामगिरी केली. घरची...

मुंबई : प्रेस एनक्लेव्हतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रेस एनक्लेव्ह बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या गटात समर चव्हाण याने विजेतेपद पटकावले.  सायन प्रतिक्षानगर येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते....

मुंबई : को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन मुंबईतर्फे विमा कामगार को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड प्रायोजित आंतर को-ऑपरेटिव्ह बँक बुद्धिबळ स्पर्धा प्रथम मानांकित म्युनिसिपल बँकेच्या मानस सावंत याने सलग दुसऱ्यांदा...

शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजन ठाणे : श्री मावळी मंडळाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विभागीय पुरुष आणि महिला गटातील भव्य खो-खो स्पर्धेचे आयोजन प्रथमच करण्यात आले आहे. ही रोमांचक...

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते गौरव सातारा (नीलम पवार) : सातारा गोडोली शाहूनगर येथील इंग्रजी माध्यमाच्या गुरुकुल एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यम गुरूकुल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक...

डेहराडून : उत्तराखंडातील ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नाशिकच्या आर्या बोरसे अपेक्षेप्रमाणे रूपेरी यशाचा नेम साधून नेमबाजीतील महाराष्ट्राच्या पदकाचे खाते उघडले. संयम व चिकाटी दाखवली की यश हमखास...

परभणी : परभणी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनची खेळाडू आद्या महेश बाहेती हिची ८६व्या कॅडेट सब जुनिअर राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. इंदूर (मध्य...

माजी विंबल्डन उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या तातयाना मारिया हिला अव्वल मानांकन मुंबई : एल अँड टी मुंबई ओपन महिला टेनिस स्पर्धेच्याचौथ्या सत्राचे औपचारिक उद्घाटन क्रिकेट क्लब ऑफ...