< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); Maharashtra – Page 151 – Sport Splus

सोलापूर : ७६व्या गणतंत्र दिनानिमित्त सायकल लवर्स ग्रुपर्फे ७६ किलोमीटर सायकलिंग राईड उपक्रम राबवण्यात आला. ‘सायकल चालवा आणि पर्यावरण वाचवा’ हा जनजागृतीचा आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण संदेश या माध्यमातून...

आपले क्रीडापटू पुन्हा विजेतेपद खेचून आणतील : अजित पवार पुणे : डेहराडून (उत्तराखंड) येथे होणार्‍या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचा ध्वज राज्याचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र...

बालेवाडी क्रीडांगण होणार अद्ययावत : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार  पुणे : खो-खो खेळाच्या विकासासाठी तसेच खेळाडूंना सर्व अद्ययावत सुविधा पुरवण्याचा निर्धार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि खो-खो संघटनेचे प्रमुख आश्रयदाते...

सातारा : सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे जिल्हा क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त क्रीडा पुरस्कारांचे वितरण रविवारी करण्यात येणार आहे. सातारा जिल्हा क्रीडा पुरस्कार...

सातारा : जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे प्रजासत्ताक दिन कवायत संचलन सांस्कृतिक कार्यक्रमासह सर्व पूर्वतयारीचा आढावा घेतला तसेच यावेळी त्यांनी जिल्हा क्रीडा...

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते रविवारी होणार गौरव जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हास्तरावर उत्कृष्ट क्रीडापटू, दिव्यांग खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी दरवर्षी २६...

जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतल्याने नांदेड क्रीडा विश्वात आनंदाचे वातावरण नांदेड : गेल्या चार वर्षांपासून नांदेड जिल्हा क्रीडा पुरस्कार वितरणाला अखेर मुहूर्त लाभला असून रविवारी (२६ जानेवारी) पुरस्कारांचे वितरण...

गवसे येथे कबड्डी स्पर्धेचे भव्य आयोजन  कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील निसर्गरम्य गवसे गावाने नुकतीच वार्षिक मरगुबाई देवीच्या यात्रेनिमित्त भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. २१ ते २२...

पुणे शहर बॉक्सिंग संघटनेतर्फे आयोजन पुणे : पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे आजीव अध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत पिंपरी चिंचवड...

हिंगोली : ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र खो-खो संघाचे प्रशिक्षक म्हणून डॉ नागनाथ गजमल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तराखंड राज्यातील हल्दवानी येथे २८ जानेवारी ते १४...