
राज्याच्या क्रीडा विभागातर्फे खासगी क्रीडा अकादमींचे सक्षमीकरण अजितकुमार संगवेसोलापूर ः मिशन लक्ष्यवेध या महत्वांकाक्षी योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्रात करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा खात्याने घेतला आहे....
नऊ वेळेस ही स्पर्धा पूर्ण करणारा सागर एकमेव स्पर्धक छत्रपती संभाजीनगर ः ३४व्या वीर सावरकर राष्ट्रीय समुद्री स्पर्धा छत्रपती संभाजीनगरचा दिव्यांग आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार...
मुकेशने पटकावले कांस्यपदक मुंबई ः डेहराडून येथे झालेल्या ज्युनियर राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेत महाराष्ट्राच्या आदित्य परब याने स्पर्धेतील बेस्ट ज्युदोका हा पुरस्कार पटकावला. तब्बल २२ वर्षांच्या कालावधीनंतर ज्युनियर गटात...
जळगाव ः जळगाव शहरातील अनुभूती स्कूल येथे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असलेले आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू तथा सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते आकाश अशोक धनगर यांची इंडियन...
ठाण्याचा लक्ष्मण गवस व धाराशिवची अश्विनी शिंदे कर्णधारपदी मुंबई : जगन्नाथ पुरी (ओडिशा) येथे होत असलेल्या ५७ व्या पुरुष व महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे दोन्ही संघ...
सोलापूर ः गुंटूर (आंध्र प्रदेश) येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत येथील धनुर्धर आर्चरी अकादमीच्या स्वरीत ढवन याने सांघिक व वैयक्तिक एलिमेशनमध्ये अशी २ रौप्य पदके प्राप्त...
नाशिक ः नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशन संचलित स्व. सुरेखा ताई भोसले निवासी खो-खो प्रबोधिनीच्या पाच खेळाडूंची पुरुष आणि महिला गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी विविध तीन संघात निवड झाली...
आंतरराष्ट्रीय सागरी जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी नागपूर (सतीश भालेराव) : नागपूरचा जलतरणपटू अपूर्व गोरले याने क्रबी बीच थायलंड येथे आयोजित आंतरराष्ट्रीय सागरी जलतरण १० किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत...
नाशिक ः नाशिक जिल्ह्यातील वणी येथे के आर टी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात योग आणि शारीरिक क्षमता या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य...
खेळाडू आरक्षणातून पोलिस उपनिरीक्षक पदावर निवड बीड ः सैनिकी विद्यालयाचा माजी राष्ट्रीय खो-खो खेळाडू रवींद्र नहिराळे याची शासनाच्या खेळाडू आरक्षणातून पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल डॉ योगेश क्षीरसागर...