मुंबई उपनगर व सांगली संघाला उपविजेतेपद शेवगाव : धाराशिव संघाने सांगली संघाचा तर पुणे संघाने मुंबई उपनगर संघाचा पराभव करीत हिरकमहोत्सवी पुरुष व महिला राज्य खो-खो स्पर्धेचे...
ठाणे ः महानगरपालिका क्षेत्रासोबत ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्राचा विकास हेच आमचे ध्येय असल्याचे ठाणे जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रमोद वाघमोडे यांनी सांगितले. ठाणे...
चिपळूण : डेरवण यूथ गेम्सच्या व्हॉलिबॉल स्पर्धेत मुलांच्या १० तर मुलींच्या ४ अशा १४ संघांनी सहभाग घेतला होता. मुलींच्या स्पर्धेत सातारा येथील वाई व्हॉलिबॉल क्लब विजेता ठरला...
चिपळूण : सावर्डे डेरवण येथील यूथ गेम्सच्या फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याने निर्विवाद वर्चस्व राखले आहे. दि. १० ते १३ मार्च या कालावधीत १८ वर्षांखालील वयोगटात खेळविण्यात आलेल्या...
चिपळूण : चिपळूण तालुक्यातील सावर्डे डेरवण येथील यूथ गेम्सच्या शूटिंग स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याने निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले आहे. या स्पर्धेत एकूण ३३ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. त्यातील...
शेवगाव : हिरकमहोत्सवी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चुरस पाहायला मिळणार आहे. पुरुष गटात पुणे विरुद्ध मुंबई उपनगर तर महिला...
छत्रपती संभाजीनगर ः पांडुरंग कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक पंढरीनाथ श्रीनिवासराव टाकळकर (वय ९०) यांचे वृद्धापकाळाने शनिवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी कैलासनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या...
छत्रपती संभाजीनगर ः ग्रामोद्यौगिक शिक्षण मंडळाच्या एमआयटी महाविद्यालयातर्फे गोल्डन ज्युबली लेक्चर सिरीज आयोजित करण्यात आली आहे. सोमवारी प्रख्यात मानसशास्त्रज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले...
पुणे : सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप जाधव यांचे रविवारी पहाटे ३.३० च्या सुमारास आकस्मिक निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते....
मुंबई ः अहिल्यानगर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र कप राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत मुंबईच्या खेळाडूंनी आपल्या दमदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले. या स्पर्धेत मुंबई संघाने १८ पदकांची कमाई...
