मुंबई ः प्रतिष्ठा न्यूज तर्फे सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या झिंदाबाद पुरस्कार समारंभात मीरा भाईंरच्या श्री गणेश आखाड्याचे वस्ताद वसंतराव पाटील यांना कुस्ती खेळात दिलेल्या भरीव...

छत्रपती संभाजीनगर ः डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी आंध्र प्रदेश येथे रवाना झाला आहे. या स्पर्धेत विद्यापीठाचा महिला सॉफ्टबॉल संघ पहिल्यांदाच सहभागी...

नागपूर ः केनशिंदो कराटे असोसिएशनतर्फे ब्लॅक बेल्ट ग्रेडिंग आयोजित करण्यात आले होते. यात खेळाडूंना ब्लॅक बेल्टचे वितरण करण्यात आले. केनशिंदो कराटे असोसिएशनचे अध्यक्ष व मुख्य प्रशिक्षक सुमित...

राज्य स्पर्धेसाठी चार खेळाडूंची निवड निफाड ः जिल्हास्तरीय लगोरी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये वैनतेय इंग्लिश मीडियम स्कूल संघाने विजेतेपद पटकावले. दक्ष गायकवाड, तमन्ना तांबोळी, करुणा शिंदे, अक्षरा गोळे यांची...

बीड ः भारत सरकार क्रीडा व युवक कल्याण विभाग अंतर्गत राष्ट्रीय पातळीवर होत असलेल्या खेलो इंडिया युथ गेम साठी बीड जिल्हा रग्बी असोसिएशनच्या पाच खेळाडूंची महाराष्ट्र संघात...

सचिव सतीश इंगळे यांची माहिती छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हा नेटबॉल संघटनेतर्फे ३० एप्रिल रोजी जिल्हास्तरीय नेटबॉल संघ निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. नेटबॉल फेडरेशन...

पुणे ः नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या आशियाई योगासन स्पर्धेत प्रसिद्ध योग प्रशिक्षक डॉ आरती पाल यांनी सीनियर अ गटात सुवर्णपदक पटकावले. तसेच पुण्याच्या गार्गी योगेश भट...

छत्रपती संभाजीनगर ः  कन्नड तालुका क्रीडा संकुल समितीतर्फे पॅरा बॅडमिंटनपटू निलेश गायकवाड याचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या प्रसंगी तालुका क्रीडा संकुल समितीचे प्रभारी कार्याध्यक्ष...

छत्रपती संभाजीनगर ः राज्यस्तरीय ऑल मार्शल आर्ट्स कराटे आणि तायक्वांदो स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर मिशन मार्शल आर्ट्स अकॅडमी संघाने चमकदार कामगिरी नोंदवत विजेतेपद पटकावले. पैठण संघाने उपविजेतेपद मिळवले. हिंगोली...

मुंबई ः माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या चॅरिटेबल ट्रस्ट, सिबीईयु व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र-कामगार दिनानिमित्त १ मेपासून सुरू होणाऱ्या विविध जिल्ह्यातील शालेय...