जुन्नर (जि. पुणे) ः जुन्नर येथील कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल येथे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असलेले ऋषिकेश संजय वालझाडे यांना पीएच डी पदवी प्रदान करण्यात आली आहे....

मुंबई संघ उपविजेता, विदर्भ संघ तृतीय नाशिक ः मथुरा येथे झालेल्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाने विजेतेपद पटकावले. मुंबई संघाने उपविजेतेपद संपादन केले. विदर्भ संघाने तिसरा...

जळगाव ः जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय स्पीडबॉल स्पर्धेत नाशिक विभागाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा...

राष्ट्रीय मास्टर्स टेबल टेनिस स्पर्धा नागपूर ः इंदूर येथे नुकत्याच झालेल्या ३१व्या राष्ट्रीय मास्टर्स टेबल टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीत ५९ प्लस वयोगटात रोहिणी आयलावार (नागपूर) व प्रदीप...

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा  नांदेड : तब्बल बारा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर नांदेडमध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धांचा थाटात समारोप झाला. या स्पर्धेत कोकण विभागाने प्रथम...

क्रीडा सह्याद्री फाऊंडेशनतर्फे शिवजयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन नाशिक : शिव अविष्कार स्पोर्ट्स फाऊंडेशन नाशिक व क्रीडा सह्याद्री निफाड व टेनिस क्रिकेट असोसिएशन नाशिक आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज...

किशोरी गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा मनमाड, नाशिक : ३५व्या किशोर आणि किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत यजमान नाशिक शहरसह, पिंपरी चिंचवड, परभणी आणि...

कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या वाढदिवसानिमित्त बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन  छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने टीआरएस फाऊंडेशनतर्फे राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या वाढदिवसानिमित्त...

सोलापूर जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा सोलापूर ः पुरुष व महिला गट जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत महिला गटात वसंतराव काळे प्रशाला वाडीकुरोली व येथील किरण...

पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते जल्लोष वातावरणात भूमीपूजन छत्रपती संभाजीनगर ः क्रीडा व युवक सेवा संचालनाय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत विभागीय क्रीडा संकुल समिती मार्फत गारखेडा भागातील...