नागपूर : नागपूरच्या अंजुमन इंजिनिअरिंग कॉलेज संघाने तिरपुड क्रेसेन्डो टग ऑफ वॉर चॅम्पियनशिप जिंकली. अंजुमन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या टग ऑफ वॉर पुरुष संघाने कर्णधार सौरभ...
सोलापूर : सूर्यनमस्कार स्पर्धेत अवंती शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उपविजेतेपद संपादन केले. रथसप्तमी निमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवस्मारक मंडळ यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली होती. या...
हरिद्वार : अनेक ऑलिम्पिक खेळाडूंचा समावेश असलेल्या बलाढ्य झारखंड संघाला गोलशून्य बरोबरीत रोखून महाराष्ट्राच्या महिला हॉकी संघाने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील बाद फेरीच्या आशा कायम राखल्या. साखळी...
देहरादून : आंतरराष्ट्रीय खेळाडू कोमल जगदाळे, संजीवनी जाधव आणि तेजस शिरसे यांच्यावर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या ॲथलेटिक्स मधील पदकांची मदार आहे. पण पदकांची लयलूट करण्यासाठी हुकमी क्रीडा...
देहरादून : आंतरराष्ट्रीय खेळाडू संयुक्ता काळे, किमया कार्ले यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राच्या जिम्नॅस्टिक संघासाठी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शनिवारपासून पदकांचा खजिना उघडणारा असून, नेहमीप्रमाणेच यंदाही भरघोस पदके जिंकण्याची संधी...
मिश्र दुहेरी सुवर्णासह २ रौप्य आणि ४ कांस्य हल्दवानी : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने तायक्वांदो स्पर्धेत मिश्र दुहेरी सुवर्ण पदकासह २ रौप्य आणि ४ कांस्य पदकांची कमाई...
नंदुरबार : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएशनच्या मान्यतेने व नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन आयोजित ३५वी किशोर व किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा मनमाड येथे २२ ते...
इंडियन राऊंडमध्ये महाराष्ट्राला एक सुवर्ण, एक कांस्य देहरादून : सात दिवस चाललेल्या तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ३ सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्य अशा एकूण ५ पदकांची...
देहरादून : सातत्यपूर्ण कामगिरी करणार्या महाराष्ट्राच्या आकांक्षा निठुरे व वैष्णवी आडकर जोडीने अग्रमानांकित गुजरातला २-० ने नमवून ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महिलांच्या टेनिसमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली. परेड...
छत्रपती संभाजीनगर : श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था व अॅडव्होकेट स्पोर्ट्स कल्चर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रीडा महोत्सवाचे बक्षीस वितरण श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या मैदानावर उत्साहात...
