सोलापूर : सोलापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने जिल्हा सब ज्युनियर अॅथलेटिक्स स्पर्धा शनिवारी (८ फेब्रुवारी) शासकीय मैदान नेहरूनगर येथे आयोजित केली आहे. ही स्पर्धा ८, १०, १२...

छत्रपती संभाजीनगर : देवगिरी महाविद्यालयाचा दीपक अर्जुन याने राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. राष्ट्रीय एरोबिक जिम्नास्टिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त केल्यामुळे त्याची उत्तराखंड येथे होणाऱ्या ३८व्या नॅशनल...

 गाथा, सुखमणी, वैष्णवी, शर्वरी आणि मुक्ताने पटकावले सुवर्णपदक देहरादून : महाराष्ट्राच्या तिरंदाजांनी ऑलिम्पियन आणि वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूंच्या   झारखंड संघाला नमवत ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रिकर्व्ह प्रकारात...

मिश्र दुहेरीत राही सरनोबत आणि प्रवीण पाटीलला कांस्य देहरादून : ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळे याने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारत महाराष्ट्राला कांस्यपदक...

मुंबई : सुप्रसिद्ध लेखक, पत्रकार, क्रीडा समीक्षक आणि प्रवासवर्णनकार द्वारकानाथ संझगिरी यांचे गुरुवारी (६ फेब्रुवारी) निधन झाले. त्यांची लेखनशैली ओघवती, माहितीपूर्ण आणि हलक्याफुलक्या विनोदाने युक्त होती. क्रिकेट...

छत्रपती संभाजीनगर : उत्तर प्रदेश सॉफ्टबॉल असोसिएशन अंतर्गत मेरठ सॉफ्टबॉल असोसिएशनतर्फे आयोजित १६व्या वरीष्ठ पुरूष आणि महिला वेस्ट झोन सॉफ्टबॉल नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा पुरुष व महिला...

मुंबई : १६ व्या शिवाजी पार्क जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धेला ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता शिवाजी पार्क जिमखान्यात पुरुष एकेरी गटाने सुरुवात होत आहे.  महाराष्ट्र...

परभणी : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेडतर्फे आयोजित राज्यस्तरीय शालेय टेनिस व्हॉलिबॉल स्पर्धेचे शानदार उद्घाटन करण्यात आले.  सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय बाबानगर, नांदेड...

पौर्णिमा जेधे, शंकर गदई यांच्याकडे महाराष्ट्र संघाचे नेतृत्व मुंबई : उत्तराखंड येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ९ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या बीच कबड्डी स्पर्धेकरीता...

सोलापूर : रथसप्तमी दिनानिमित्त उमाबाई श्राविका विद्यालयात जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे, वरिष्ठ दीप्ती शहा, उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ, सुकुमार वारे,...