पुणे : कन्याकुमारी (तामिळनाडू) येथे झालेल्या खुल्या राष्ट्रीय सिलंबम स्पर्धेत महाराष्ट्र सिलंबम संघाने ३४ पदकांची कमाई करुन स्पर्धा गाजवली. यात ८ सुवर्ण, १५ रौप्य आणि ११ कांस्य...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन नागपूर : राज्य सरकार राज्यभरात तसेच विदर्भ भागात आणि नागपूरच्या खेळाडूंना जागतिक दर्जाच्या क्रीडा पायाभूत सुविधा पुरवत आहे. खासदार क्रीडा महोत्सव खेळाडूंसाठी...

७४० मुला-मुलांनी २४,७४० सूर्यनमस्कार घातले पुणे : सेवा आरोग्य फाऊंडेशनच्या वतीने रथसप्तमी निमित्त सूर्यनमस्कार यज्ञ कार्यक्रम उत्साहात पार पडला. कोथरूड येथील जीत मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात विविध सेवा...

पंचांसोबत हुज्जत घालणे महागात पडले, राज्य कुस्तीगीर परिषदेचा मोठा निर्णय  अहिल्यानगर : महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या सामन्यात पंचांशी हुज्जत घालणे शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड या दोघांना चांगलेच...

महेंद्र गायकवाड उपमहाराष्ट्र केसरी  अहिल्यानगर : यंदाचा महाराष्ट्र केसरी पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला. गादीवर झालेल्या अंतिम सामन्यात तांत्रिकच्या आधारे पृथ्वीराज याने सोलापूर जिल्ह्याचा महेंद्र गायकवाड याच्यावर...

नांदेडच्या शिवराज राक्षेने पंचांना मारली लाथ, रिव्ह्यू पाहून निर्णय घेण्याची मागणी  अहिल्यानगर : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नांदेडच्या शिवराज राक्षे याने पंचांनी विरोधात निर्णय दिला म्हणून पंचांची कॉलर...

डेहराडून : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या बॅडमिंटनपटूंनी आपली विजयी घोडदौड रविवारपासून सुरू केली. दर्शन पुजारी, कौशल धर्मामेर यांनी उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली आहे. परेड मैदानावरील हॉलमध्ये सुरू...

हरिद्वार : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महिलांच्या कबड्डीमध्ये महाराष्ट्राला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीत महाराष्ट्राला हरियाणाकडून  २४-३९ गुणांनी पराभव पत्करावा लागला. हरिद्वार मधील योगस्थळी क्रीडा परिसरात संपलेल्या...

डेहराडून : महाराष्ट्राच्या वैष्णव ठाकूर या २३ वर्षीय खेळाडूने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या वेटलिफ्टिंगमध्ये राष्ट्रीय विक्रम नोंदवित रुपेरी कामगिरी केली राजगुरुनगर तालुक्यातील ठाकूर पिंपरी या गावचा खेळाडू...

सेमवाल बहिण भावाच्या जोडीचा पदकाचा करिश्मा डेहराडून :  महाराष्ट्राच्या महिला संघाने स्क्वॅशमध्ये प्रथमच सुवर्ण पदक जिंकून ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा सहावा दिवस गाजविला. अंतिम लढतीत अनिका...