 
                           
                                    छत्रपती संभाजीनगर : चौदा वर्षांखालील राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगरच्या शुभम पोले व सार्थक दौंगे या खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे. चौदा वर्षांखालील राष्ट्रीय...
छत्रपती संभाजीनगर : जयपूर येथे झालेल्या १३व्या राष्ट्रीय वोविनाम स्पर्धेत महाराष्ट्र संघाने विजेतेपद पटकावले. उत्तर प्रदेश संघ उपविजेता ठरला तर राजस्थान संघाने तृतीय क्रमांक संपादन केला. भवानी...
नागपूर (सतीश भालेराव) : आंतर महाविद्यालयीन अॅथलेटिक्स स्पर्धेत आशुतोष बावणे याने १ मिनिट ५२ सेकंद आणि १६ मायक्रो सेकंद वेळ नोंदवत ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत स्वत:चाच विक्रम...
छत्रपती संभाजीनगर : भारतीय तलवारबाजी महासंघ तसेच उत्तराखंड तलवारबाजी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ८ ते ११ जानेवारी दरम्यान रुद्रपुर (उत्तराखंड) येथे होणाऱ्या १९व्या कॅडेट राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी यशश्री...
छत्रपती संभाजीनगर : जळगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय ट्रायथलॉन आणि अॅक्वाथलॉन अजिंक्यपद स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या रायन लोहाडे, अभिमानसिंह पाटील आणि संविधान गाडे यांनी शानदार कामगिरी नोंदवत पदकांची कमाई...
राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेचे जळगाव येथे शानदार उद्घाटन जळगाव : खेळ भावना ही जीवनाची पाठशाळा आहे आणि ती आत्मसात करा असे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता...
छत्रपती संभाजीनगरच्या यश साठे, ऋचा वराळे यांना उपविजेतेपद पुणे : उंद्री येथील महाराष्ट्र स्क्वॉश अकादमी येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतर शालेय राज्यस्तरीय स्क्वॉश स्पर्धेत आयुष वर्मा व...
-शिक्षक, कर्मचाऱ्यांसाठी आयोजन छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या निमित्ताने ७ ते १० जानेवारी या कालावधीत क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा...
खेळाडूंना आखूड ब्लेझर शिवण्याच्या प्रकरणी प्रशासकीय समिती नेमली, ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न सोलापूर : खेळाडूंना आखूड ब्लेझर शिवण्याच्या प्रकरणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभेत गठीत झालेली...
आठ सुवर्णपदक विजेत्यांची राज्य ज्युदो स्पर्धेसाठी निवड छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्हा ज्युदो स्पर्धेत बजाजनगर ज्युदो क्लबच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी नोंदवत २० पदकांची कमाई केली. या ...

 
                           
                                     
                           
                                     
                           
                                     
                           
                                     
                           
                                     
                           
                                     
                           
                                    