ठाणे ः बदलापूर येथील कारमेल कॉन्व्हेंट हायस्कूलचा दहावीतील विद्यार्थी मयांक जगताप याने छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या शालेय राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे....

सीएसएमएसएस आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयास एनसीआयएसएम व क्यूसीआयचे भारतातून १० वे तर राज्यातून २ रे ‘ए’ ग्रेड मूल्यांकन छत्रपती संभाजीनगर ः कांचनवाडी, पैठण रोड येथील सीएसएमएसएस छत्रपती...

जळगाव ः महाराष्ट्र युवा क्रीडा संचालन आयोजित जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिकतर्फे आयोजित विभागीय कॅरम स्पर्धा नाशिक येथे नुकतीच पार पडली. १४ वर्षाखालील गटात...

नाशिक ः दिंडोरी येथील बालभारती पब्लिक स्कूलचे चार खेळाडू यंदाच्या जागतिक ग्रॅपलिंग कुस्ती स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ही स्पर्धा १ ते ४ नोव्हेंबरदरम्यान ग्रीस (युरोप) येथे पार...

क्रीडा आयुक्त शीतल तेली-उगले यांना प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर पुणे ः गेल्या बारा वर्षांपासून शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करुनही ४४ क्रीडा प्रकारांना अद्याप क्रीडा सवलत गुणांकन योजना,...

पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेत संदीप भोंडवे यांची तक्रार मुंबई ः महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे (एमओए) महासचिव नामदेव शिरगावकर यांच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांवरून अखेर पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेचे...

क्रीडा संघटनांची राज्य सरकारकडे मागणी छत्रपती संभाजीनगर : शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये इतर शाळांमध्ये शिकणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचे नाव बदलून, खोटी कागदपत्रे तयार करून स्पर्धांमध्ये उतरण्याचे प्रकार वाढत असल्याने...

छत्रपती संभाजीनगर : चेन्नई येथे २४ ते २८ ऑक्टोबर दरम्यान पार पडलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ मल्लखांब स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या संभाजी चव्हाणने देशात तृतीय क्रमांक पटकावून शहराचा आणि...

राज्य टेबल टेनिस स्पर्धा ः ईशान व नैशा यांना एकेरीत विजेतेपद, श्रेयस व रुचिताला उपविजेतेपद पुणे ः बालुफ ऑटोमेशन चषक ५४ व्या आंतर जिल्हा व ८७ व्या राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत...

जळगाव ः वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान अभिजात संगीतात कार्य करणारे प्रतिष्ठान म्हणून कान्हदेशच्या रसिकांना सुपरिचित आहे. गेली २३ वर्षे बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या आयोजनामुळे अवघ्या भारतभर पोहोचलेल्या या प्रतिष्ठानाला अभिजात...