मुंबई ः माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र-कामगार दिनानिमित्त १ मेपासून ४ दिवस होणाऱ्या विनाशुल्क शालेय खेळाडूंच्या...

नाशिक ः वणी येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथे प्रथम वर्ष कला वर्गात शिकलेला माजी विद्यार्थी नितीन पवळे यास शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील महाराष्ट्र शासनाचा क्रीडा...

माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे यांच्या हस्ते जोसेफचा सत्कार  पुणे ः महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार पटकावणारा जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम, भवानी पेठ, पुणे येथील आद्य क्रांतीवीर...

नांदेड ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष विक्रात खेडकर यांचा इशारा नांदेड ः महाराष्ट्र शासनातर्फे नांदेड जिल्हा अस्तित्वात आल्यापासून खेळासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे स्वतंत्र जागा उपलब्ध नाही. त्यामुळे विविध स्तराच्या...

२६, २७ एप्रिल रोजी महाराष्ट्र पोलिस अकादमी मैदानावर आयोजन नाशिक ः नाशिक अॅथलेटिक्स फाऊंडेशनतर्फे येत्या २६ व २७ एप्रिल रोजी तिसऱया राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले...

छत्रपती संभाजीनगर ः महाराष्ट्र युवा क्रीडा संघटनेकडून विविध क्रीडा विषयक मागण्यांसाठी क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र युवा क्रीडा संघटनेच्या वतीने...

छत्रपती संभाजीनगर ः गजानन हॉल, हर्सूल येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खुल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे फा-हियान शोतोकान कराटे डो असोसिएशनतर्फे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत...

मुंबई ः मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशन बोरिवली आयोजित व रोटरी क्लब ऑफ बोरिवली यांच्या सहयोगाने १० व्या एमसीएफ राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच्या उप उपांत्य सामन्यात पुण्याच्या...

छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू सिद्धांत संजय मोरे याला पुणे येथे झालेल्या एका शानदार सोहळ्यात शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बालेवाडी...

पुणे ः गिरी प्रेमी संस्थेचे गिर्यारोहक कृष्णा ढोकले यांना शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार पुण्यातील बालेवाडी येथील शिव छत्रपती क्रीडा संकुल येथे भू-साहसी क्रीडा प्रकारात महाराष्ट्र सरकारचा...