
छत्रपती संभाजीनगर ः मंगळुरू (दक्षिण कर्नाटक) येथे २६ व २७ एप्रिल रोजी आयोजित होणाऱ्या तिरंगी आंतरराष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगरच्या निखिल कालिदास म्हस्के याची भारतीय पुरुष संघात...
सोलापूर ः राणी कित्तूर चन्नम्मा स्मारक भवन समिती सोलापूर यांच्या वतीने नूमवि शाळा डफरीन चौक येथे झालेल्या वैयक्तिक सूर्यनमस्कार स्पर्धेत लोकमंगल माध्यमिक प्रशालेच्या तिघींनी उल्लेखनीय कामगिरी केली....
प्रत्येक खेळाडूला १५० रुपयांचा भूर्दंड, पुणे बोर्डाच्या चुकीमुळे छाननी शुल्क दोनदा भरावे लागले सोलापूर ः दहावी व बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांचे ग्रेस गुण भरताना ‘आपले सरकार’ या ऑनलाईन...
नागपूर ः गोव्यातील करांझालेम बीच येथे ओपन वॉटर स्विमिंग अकादमी आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटरस्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने १९, २० एप्रिल या कालावधीत आयोजित अखिल भारतीय समुद्री जलतरण...
पुणे : अनेक वर्षांनंतर सकाळच्या सत्रात होणार्या सन २०२२-२३ व २०२३-२४ शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल सज्ज झाले आहे. बाहेरच्या जिल्ह्यातील पुरस्कारार्थींचे पुण्यात आगमन...
नांदेड ः नांदेडची आंतरराष्ट्रीय पॅरा बॅडमिंटनपटू लताताई उमरेकरला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दिव्यांग पॅरा बॅडमिंटन थेट पुरस्कार लताताई उमरेकरला जाहीर झाला आहे. शिवछत्रपती राज्य...
सागर वाघमारे, समृद्धी घाडीगावकरला अग्र मानांकन मुंबई ः मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशन बोरिवली आयोजित व रोटरी क्लब ऑफ बोरिवली यांच्या सहयोगाने १० व्या एमसीएफ महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धेला...
जळगाव ः महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, जिजामाता महिला क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार तसेच साहसी पुरस्कार...
सोलापूर ः मणिपूर राज्याचा भारतीय प्राचीन युद्ध कला भारतीय सरित सराक महासंघ यांच्या मान्यतेने व सरित सराक स्वदेशी मार्शल आर्ट स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने सोलापूर शहर...
जळगाव ः जळगाव येथील जैन इरिगेशन या मानांकित कंपनीचा आंतरराष्ट्रीय कॅरम खेळाडू योगेश धोंगडे यास सन २०२३–२४ करिता खेळाडू म्हणून श्री शिव छत्रपती पुरस्कार जाहीर करण्यात आला...