नागपूर : रोहतक (हरियाणा) येथे १८ ते २१ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कराटे महिला अजिंक्यपद स्पर्धेसाठी नागपूरच्या आरटीएम विद्यापीठ कराटे महिला संघ जाहीर करण्यात आला...

पुणे : निनाद कुलकर्णी, अथर्व खिस्ती, सुदीप खोराटे यांनी पीवायसी एचटीबीसी-अमनोरा कप जिल्हा सुपर ५०० मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश...

सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड दिनेश वकील यांचे प्रतिपादन  छत्रपती संभाजीनगर : ‘खेळाडूंनी मोबाईल, टीव्हीपेक्षा मैदानात रमावे. फास्ट फूड पासून लांब राहून खेळात आघाडीवर राहावे. मैदानावरील...

छत्रपती संभाजीनगर :जय महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था संचलित राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेत शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते....

नागपूर : राज्यस्तरीय शालेय टेंग सु-डो स्पर्धेत नागपूर विभाग संघाने तिसरा क्रमांक संपादन केला. नागपूर विभाग संघाने या स्पर्धेत एकूण २७ पदकांची कमाई केली. क्रीडा आणि युवा सेवा...

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील सर्वोकृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो....

सेलू : महाराष्ट्र सेपक टकारा असोसिएशन व वर्धा जिल्हा सेपक टकारा असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय ज्युनियर सेपट टकरा  स्पर्धा वर्धा येथे १७ ते १९ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात...

जळगाव : वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेच्या १६ वर्षांखालील मुले व मुलींच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना विफातर्फे प्रमाणपत्र जिल्हा संघटनेस प्राप्त...

छत्रपती संभाजीनगर : अखिल भारतीय सागरी जलतरण स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर येथील एमपीपी क्लबच्या नऊ खेळाडूंनी स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली.  ही स्पर्धा पोरबंदर येथील श्री राम स्विमिंग क्लबतर्फे...

छत्रपती संभाजीनगर : जिल्हास्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेत कन्नड संघाने वैजापूर संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून आयोजित जिल्हास्तरीय पालक व...