< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); National – Page 11 – Sport Splus

राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेचे जल्लोषात उद्घाटन छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्र, चंदीगड, पंजाब, दिल्ली, राजस्थान व छ्त्तीसगड या संघांनी विजयी सलामी देत आगेकूच...

दीक्षा यादव, सौरभ पाटीलची पदक हॅटट्रिक हल्दवानी : ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील मॉडर्न पेंटॅथलॉन स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सर्वाधिक पदकांची बाजी मारून सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. महिलांच्या टेट्रार्थलॉनमध्ये दिक्षा...

हरिद्वार: कोल्हापूरच्या जिगरबाज स्वाती शिंदे हिने दशकभर उराशी बाळगलेले राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण पदकाचे स्वप्न उत्तराखंडात साकार केले. आदर्श पाटील याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. रोशनाबाद...

हरिद्वार : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी बलाढ्य पंजाब संघाला १-० असे पराभूत केले आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या हॉकीमध्ये कांस्यपदकाची कमाई केली. महिलांच्या गटात मात्र, महाराष्ट्राला चौथ्या क्रमांकावर समाधान...

देहरादून : ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत संयुक्त काळे व परिणा मदनपोत्रा यांनी प्रत्येकी एक सुवर्ण व एक रौप्य पदक जिंकले. तर शताक्षी टक्के हिने चक्क बारावीच्या परीक्षेला...

दिया चितळे-स्वस्तिका घोष जोडीला सुवर्ण देहरादून : ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राला एक सुवर्ण, एक कांस्यपदक मिळाले. दिया चितळे व स्वस्तिका घोष या जोडीने राष्ट्रीय...

हरिद्वार : तब्बल दशकानंतर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आखाड्यात महाराष्ट्राने पदकाचा षटकार झळकवला आहे. चमकदार कामगिरी नोंदवताना महाराष्ट्र केसरी विजेत्या कुस्तीपटूंनी देखील ठसा उमटविला. भाग्यश्री फंड पाठोपाठ हर्षवर्धन सदगीर, अमृता...

कुस्तीत कोल्हापूरचा डंका, स्वाती शिंदे, आदर्श पाटील अंतिम फेरीत हरिद्वार : ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील कुस्तीत महाराष्ट्राची पदके निश्चित करून कोल्हापूरच्या स्वाती शिंदे, आदर्श पाटील अंतिम फेरीत...

देहरादून : महाराष्ट्राने जिम्नॅस्टिक स्पर्धेत पदकांची लयलूट सुरूच ठेवली आहे. एरोबिक्समध्ये महाराष्ट्राने दोन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य पदकाची कमाई केली.  भागीरथी संकुलात सुरू असलेल्या या...

विभागीय क्रीडा संकुलात गुरुवारपासून स्पर्धा रंगणार छत्रपती संभाजीनगर : भारतीय शालेय महासंघाद्वारे आयोजित महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी...