
छत्रपती संभाजीनगर : देहरादून येथे आयोजित ३८ व्या नॅशनल गेम्स नेटबॉल क्रीडा प्रकारासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा नेटबॉल संघटनेचे सचिव सतीश इंगळे यांची तांत्रिक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात...
अल्मोरा : आर्टिस्टीक योगासनाच्या एकेरीत महाराष्ट्राच्या रुपेश संगे याने चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. खरे तर प्रशिक्षकांनी हरकत (प्रोटेस्ट) घेत सुवर्णपदकाचा दावा...
हल्दवानी : उत्तराखंडातील ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या प्रतीक्षा डांगीला महिलांच्या १०० मिटर बॅक स्ट्रोक्स प्रकारात रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. एका सेकंदाच्या फरकाने तिला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली....
सेलू : भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन व उत्तराखंड राज्य सरकारच्या वतीने आयोजित ३८व्या नॅशनल गेम्स स्पर्धेसाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन व राज्य क्रीडा संघटनेच्या वतीने ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारात संघ...
डेहराडून : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या बॅडमिंटनपटूंनी आपली विजयी घोडदौड रविवारपासून सुरू केली. दर्शन पुजारी, कौशल धर्मामेर यांनी उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली आहे. परेड मैदानावरील हॉलमध्ये सुरू...
हरिद्वार : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महिलांच्या कबड्डीमध्ये महाराष्ट्राला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीत महाराष्ट्राला हरियाणाकडून २४-३९ गुणांनी पराभव पत्करावा लागला. हरिद्वार मधील योगस्थळी क्रीडा परिसरात संपलेल्या...
डेहराडून : महाराष्ट्राच्या वैष्णव ठाकूर या २३ वर्षीय खेळाडूने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या वेटलिफ्टिंगमध्ये राष्ट्रीय विक्रम नोंदवित रुपेरी कामगिरी केली राजगुरुनगर तालुक्यातील ठाकूर पिंपरी या गावचा खेळाडू...
सेमवाल बहिण भावाच्या जोडीचा पदकाचा करिश्मा डेहराडून : महाराष्ट्राच्या महिला संघाने स्क्वॅशमध्ये प्रथमच सुवर्ण पदक जिंकून ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा सहावा दिवस गाजविला. अंतिम लढतीत अनिका...
कल्याण : तायक्वांदो असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि रेल्वे सुरक्षा बलाचे क्राईम इन्स्पेक्टर संदीप ओंबासे हे उत्तराखंड येथे होणाऱ्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी ४ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी...
पिस्तुलात बिघाड होऊनही २५ मीटरमध्ये मारली बाजी; छत्रपती संभाजीनगरची रिया थत्ते चौथ्या स्थानावर डेहराडून : आजारपणामुळे जवळजवळ दोन वर्षे स्पर्धात्मक नेमबाजीपासून दूर असलेली कोल्हापूरची सुवर्णकन्या राही सरनोबतने...