पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन  नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी खेळांच्या “परिवर्तनकारी शक्तीचे” कौतुक केले आणि खेलो इंडिया बीच गेम्सला देशाच्या क्रीडा इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण...

मायरा शेख एकेरीत अजिंक्य, दुहेरीत बंगाले बहिणींना विजेतेपद  छत्रपती संभाजीनगर ः चौदा वर्षांखालील वूड्रिज एमएसएलटीए रॅकिंग चॅम्पियनशिप सिरीज स्पर्धेत पुण्याच्या आदिराज दुधाने याने एकेरी व दुहेरी प्रकारात विजेतेपद पटकावत...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, खेलो इंडिया युथ गेम्सचे उद्घाटन पाटणा ः खेळाडूंना नवीन खेळ खेळण्याची संधी मिळायला हवी याकडे सरकारचे लक्ष आहे. क्रीडा बजेट सुमारे चार...

महाराष्ट्र-हरियाणामध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई पाटना : खेलो इंडिया युथ गेम्सच्या सातव्‍या पर्वात सर्वसाधारण विजेतेपदाच्‍या हॅटट्रिकसाठी महाराष्ट्र सज्‍ज झाला आहे. स्‍पर्धेत पुन्‍हा एकदा महाराष्ट्र-हरियाणामध्ये वर्चस्वाची लढाई रंगणार आहे....

आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा पुणे : भारतीय हौशी जिम्‍नॅस्टिक्स असोसिएशनच्या मान्यतेने आणि महाराष्ट्र हौशी जिम्‍नॅस्टिक्स असोसिएशनच्या आयोजित राष्ट्रीय आर्टिस्टिक जिम्‍नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या वरिष्ठ गटात महाराष्ट्र...

राष्ट्रपती भवनात एका शानदार सोहळ्यात राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते गौरव नवी दिल्ली ः माजी भारतीय हॉकीपटू पीआर श्रीजेश यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर माजी भारतीय फिरकीपटू रविचंद्रन...

नीरज सहभागी होणार नाही; अविनाश साबळेचा समावेश नवी दिल्ली ः दक्षिण कोरियामध्ये होणाऱ्या एलएस आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी भारताने ५९ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. कोची येथे...

क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांचे आवाहन  नवी दिल्ली ः देशातील विविध खेळांतील खेळाडू गटबाजीचा फटका सहन करत आहेत. राष्ट्रीय क्रीडा महासंघ यांनी खेळाडूंवर फोकस ठेवला पाहिजे. खेळाडूंवरुन फोकस हटवण्याची...

नवी दिल्ली ः योग हे भारताने जगाला दिलेली देणगी असल्याचे वर्णन करताना, क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय म्हणाले की, जगात ज्या पद्धतीने योगाचा प्रचार केला जात आहे, त्यामुळे लवकरच आपण...

क्रीडा मंत्री मनसुख मांडविया, रक्षा खडसे यांच्याकडून उपक्रमाचे कौतुक  लखनौ ः स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसजीएफआय) ही भारतामधील पहिली फेडरेशन आहे जिने मागील दोन वर्षांतील खेळाडूंच्या सहभागासाठीची...