
मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये कोल्हापूरच्या सौरभ पाटीलला सलग दुसर्यांदा सुवर्ण हल्दवानी : ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या शेतकर्यांच्या मुलांनी सुवर्णयशाला गवसणी देत स्पर्धेचा चौदावा दिवस गाजविला. मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये शेतकरी कुटुंबियातील...
आकांक्षा शिंदेला रौप्यपदक डेहराडून : ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ज्युदोमध्ये महाराष्ट्राच्या श्रद्धा चोपडे हिने सुवर्णपदक, पटकावले. तसेच आकांक्षा शिंदे हिने रौप्यपदकाची कमाई केली. मोनल संकुलात सुरू असलेल्या ज्युदो...
ड्रायव्हरच्या मुलीची चमकदार कामगिरी, राष्ट्रीय स्पर्धेत पटकावले पहिलेच पदक हल्दवानी : ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या श्रुती जोशी हिने कांस्य पदक पटकावून तलवारबाजीत पदकाचे खाते उघडले. श्रुतीचे...
गणेश माळवे देहरादून (उत्तराखंड) : ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे महिला व पुरुष टेबल टेनिस संघाने अंतिम फेरी गाठली आहे. महिला गटात महाराष्ट्र संघाने दिल्ली, तामिळनाडू,...
लिएंडर पेस, मेरी कोम, सायना नेहवालचा समावेश नवी दिल्ली : क्रीडा मंत्रालयाने नवीन प्रतिभेचा शोध घेण्यासाठी क्रीडा सल्लागार समिती स्थापन केली आहे. या समितीत लिएंडर पेस, मेरी...
गौरव भटला सुवर्ण, नयन बारगजे, सिद्धी बेंडाळे, शिवानी भिलारेला रौप्यपदके हल्दवानी : ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने तायक्वांदो खेळात क्योरोगी प्रकारात गौरव भटला सुवर्ण, नयन बारगजे,...
देहरादून : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत जिम्नॅस्टिक्समधील ॲक्रोबॅटिकच्या विविध गटात पदकांच्या दिशेने वाटचाल कायम राखली. राजीव गांधी क्रिकेट स्टेडियम वरील भागीरथी संकुलात सुरू असलेल्या या...
सुवर्ण पदकासह मयांक चाफेकरचे दुहेरी यश हल्दवानी : ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील मॉडर्न पेंटॅथलॉन प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदकाची हॅटट्रिक झळकवली. ट्रायथले प्रकारातील वैयक्तिक व मिश्र रिले प्रकारात श्रावणी...
हल्दवानी : ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तलवारबाजी मधील दोन्ही प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंची विजयी घोडदौड कायम राखली आहे. सेबर व फॉईल या दोन्ही क्रीडा प्रकारांमधील वैयक्तिक गटात...
अडखळून पडल्याने सिद्धांत थिंगलियाचे रौप्य पदक हुकले देहरादून : प्रबळ दावेदार असलेल्या महाराष्ट्राच्या तेजस शिरसे याने १०० मीटर अडथळा शर्यतीत आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करत ३८व्या राष्ट्रीय...