किमयाला एक सुवर्ण एक रौप्य, तर परिणाला सुवर्ण देहरादूनन : जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत किमया कार्ले आणि परिणा मदनपोत्रा या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सोळाव्या दिवशी सकाळच्या...

हल्दवानी : ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये महाराष्ट्राने सलग तिसर्‍या दिवशीही सुवर्णयशाची धडाकेबाज कामगिरी केली. टेट्रार्थलॉनच्या वैयक्तिक प्रकारात मयंक चाफेकर याने सुवर्णपदकाची बाजी मारली. पाठोपाठ सांघिक...

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १३ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत नाशिक येथे २१व्या ज्युनियर व सीनियर राष्ट्रीय जम्परोप अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र...

एकेरीत वैष्णवी आडकर, तर दुहेरी पूजा-आकांक्षा जोडीचे रुपेरी यश देहरादून : ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी टेनिसमधील महिलांच्या वैयक्तिक विभागात दोन रौप्यपदकांची कमाई केली. पुण्याची खेळाडू...

हरिद्वार : ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कुस्ती आखाड्यातही महाराष्ट्राचा दम दिसून आला. महिलांच्या फ्रीस्टाईल ६२ किलो गटात अहिल्यानगरची भाग्यश्री फंड ही रौप्य पदकाची मानकरी ठरली. अंतिम लढतीत...

सातताल : ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील माऊंटन बायकिंगमधील एमटीबी सायकलिंग प्रकारात महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय सायकलपटू प्रणिता सोमण हिने लागोपाठ सलग दुसरे सुवर्णपदक पटकावले. याच प्रकारात ऋतिका गायकवाडनेरूपेरी यश...

ऍक्रोबॅटीक प्रकारात सुवर्ण चौकारांसह एका रौप्य, रिदमिक्स प्रकारात सांघिक सुवर्ण, ट्रॅम्पोलिन प्रकारात एक सुवर्ण, एक रौप्य देहरादून : जिम्नॉस्टिक्स स्पर्धेत सुवर्णपदकांचा षटकार झळकावत महाराष्ट्राने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील १५ वा...

कारकिर्दीतील ३६ वे विजेतेपद पटकावले  नवी दिल्ली : भारताचा अनुभवी आणि स्टार स्नूकर खेळाडू पंकज अडवाणी याने आपली उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवत राष्ट्रीय स्नूकर अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आहे....

देहरादून : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील माऊंटन बायकिंग मधील एमटीबी सायकलिंग प्रकारात महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय सायकलपटू प्रणिता सोमण हिने सुवर्णपदकाची कमाई केली. प्रथमच समाविष्ट झालेल्या या खेळातही महाराष्ट्राने पदकांची...

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गणेश माळवे देहरादून : ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला टेबल टेनिस संघाने चमकदार कामगिरी नोंदवत दोन्ही गटात रौप्यपदकाची कमाई केली. टेबल...