< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); National – Page 8 – Sport Splus

खेलो इंडिया पॅरा स्पर्धा ः शुक्रवारपासून रंगणार अ‍ॅथलेटिक्सचा थरार नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सुकांत कदम, प्रेम अले यांनी अपेक्षेप्रमाणे विजयी सलामी देत खेलो इंडिया पॅरा स्पर्धेचा उपांत्यपूर्व...

महाराष्ट्राच्या ७८ खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष दिल्ली : सलग दुसर्‍यांदा राजधानी दिल्लीत खेलो इंडिया पॅरा स्पर्धेचा स्पर्धेचा बिगुल गुरूवारी (२० मार्च) वाजणार असून महाराष्ट्र संघ स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे....

सरचिटणीस राम शर्मा यांची माहिती  नवी दिल्ली ः हरियाणा साम्बो कुस्ती संघटनेतर्फे २९ ते ३१ मार्च या कालावधीत राष्ट्रीय साम्बो बीच अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, अशी...

एफआयआर दाखल होणार, प्रशिक्षकांवर देखील कारवाई होणार नवी दिल्ली ः क्रीडा क्षेत्रासाठी एक आनंदाची बातमी आहे. कोणत्याही खेळांमध्ये वयाची फसवणूक करणाऱ्या खेळाडूवर आता बंदी घालण्यात येणार आहे....

क्रीडा मंत्रालयाची मोठी घोषणा नवी दिल्ली ः क्रीडा मंत्रालयाने भारतीय महिला कबड्डी संघासाठी ६७.५० लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. इराणमध्ये झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत नुकत्याच...

३२ खेळाडूंना नामांकन  नवी दिल्ली ः हॉकी इंडियाने सातव्या वार्षिक पुरस्कारांसाठी १२ कोटी रुपयांची विक्रमी बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. त्यासाठी आठ श्रेणींमध्ये ३२ खेळाडूंना नामांकन देण्यात आले...

क्रीडा मंत्रालयाने निलंबन घेतले मागे घेतले नवी दिल्ली ः भारतीय कुस्ती महासंघाला मोठा दिलासा मिळाला आहे आणि क्रीडा मंत्रालयाने महासंघावर लादलेले निलंबन तात्काळ प्रभावाने मागे घेतले आहे. गेल्या काही...

क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय नवी दिल्ली ः भारतीय संघात निवडीसाठी चाचण्या सरकारी पर्यवेक्षकाच्या देखरेखीखाली घेतल्या जातील आणि त्याचे व्हिडिओग्राफी देखील केले जाईल असे क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट केले...

नवी दिल्ली यजमानपद भूषवेल; १२३० खेळाडू सहभागी होणार नवी दिल्ली ः खेलो इंडिया पॅरा गेम्सचा दुसरा टप्पा २० ते २७ मार्च दरम्यान नवी दिल्ली येथे सुरू होईल. या...

नवी दिल्ली ः भारताचा महान टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल याने निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने बुधवारी जाहीर केले की या महिन्याच्या अखेरीस चेन्नई येथे होणारी डब्ल्यूटीटी...