कन्नड : जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत कन्नड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली...
ठाणे (रोशनी खेमानी) ः ठाणे महानगरपालिका जिल्हास्तरीय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय खो-खो स्पर्धेला मोठ्या उत्साहात ठाण्यातील श्री मावळी मंडळ क्रीडा नगरी येथे...
परभणी ः हिंगोली जिल्ह्यातील शिरड शहापूर येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली यांच्यातर्फे आयोजित १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या विभागीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर आणि बीड संघांनी विजेतेपद...
जुन्नर ः पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर येथील मराठी विभाग प्रमुख डॉ वसंत यशवंत गावडे यांना २०२५ या वर्षीचा माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ ए पी जे...
छत्रपती संभाजीनगर ः वैजापूर शहरातील विनायकराव पाटील महाविद्यालय येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत जयहिंद विद्यालय, बाभूळगाव येथील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता...
सेनगाव ः परभणी येथे होणार्या राज्यस्तरीय रोलर हँडबॉल स्पर्धेसाठी ए आर टी एम इंग्लिश स्कूल सेनगावच्या विश्वजीत राऊत, अनुज पजई, स्वराज शिंदे, श्रीजित कदम, मयूर चव्हाण, ऋग्वेद...
सेनगाव ः मानवत येथे होणार्या विभागीय शालेय हँडबॉल स्पर्धेसाठी ए आर टी एम इंग्लिश स्कूल सेनगावच्या १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने घवघवीत यश संपादन केले आहे. या कामगिरीमुळे त्यांची निवड...
पिंपळनेर ः ए एम पाटील पब्लिक एज्युकेशन सोसायटी संचलित इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील क्रीडा शिक्षक तसेच क्रीडा शिक्षक महासंघाचे तालुका सचिव, सामाजिक चळवळीत...
छत्रपती संभाजीनगर ः नागपूर येथे नुकत्याच झालेल्या अस्मिता खेलो इंडिया वुमन्स वुशू लीग या स्पर्धेमध्ये अल हिदाया पब्लिक शाळेतील विद्यार्थिनी शेख जुनेरा फातेमा हिने चमकदार कामगिरी बजावत...
ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी निवड धाराशिव ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत झालेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये नळदुर्गच्या आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेजची सुवर्णकन्या पौर्णिमा खरमाटे हिने चमकदार कामगिरी करत दुहेरी...
