मुंबई ः आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कोकण कप विनाशुल्क निवड चाचणी शालेय कॅरम स्पर्धेत पोद्दार अकॅडमी स्कूल-मालाडचा सबज्युनियर कॅरमपटू प्रसन्न गोळे विजेता ठरला. ...

नाशिक ः मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे संपन्न झालेल्या १९ वर्षांखालील खो-खो स्पर्धेत लोकनेते व्यंकटराव हिरे कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने विजेतेपद संपादन करून आपले निर्विवाद वर्चस्व...

सोलापूर ः शालेय शहर कबड्डी स्पर्धेत श्री मल्लिकार्जुन हायस्कूलने १४ वर्षांखालील मुलींच्या गटात विजेतेपद पटकाविले. या कामगिरीवर संघाची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.  राजीव गांधी इनडोअर स्टेडियमवर झालेल्या...

१९ वर्षाखालील गटात ईशान खांडेकर व रुचिता दरवणकर विजेते नांदेड : महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना आणि नांदेड जिल्हा टेबल टेनिस संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सदाशिवराव पाटील...

धाराशिव : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि धाराशिव जिल्हा हॅण्डबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, धाराशिव येथे विभागीय शालेय हॅण्डबॉल स्पर्धेचे आयोजन...

चेंबूर नाका एमपीएस शाळेचा अभिमान वाढविणारा क्षण मुंबई : ग्लोबल पीस थ्रू अ होलिस्टिक लेन्स – Integrating Yoga, Physical Education and Traditional Sports या विषयावर आधारित आंतरराष्ट्रीय चर्चासत्रासाठी...

छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या जुनियर गटाच्या (१५ वर्षावरील आणि २१ वर्षाखालील) जिल्हा निवड चाचणी ज्यूदो स्पर्धा रविवारी (१२ ऑक्टोबर) सकाळी ९ वाजता एन-३ सिडको, किटली...

१९ वर्षांखालील गटात विभागीय विजेतेपद, १७ वर्षांखालील गटात तृतीय क्रमांक बोरगाव (जि. नाशिक) ः मविप्र आश्रमशाळा, मोहपाडा (ता. सुरगाणा) येथील मुलींनी उत्कृष्ट कामगिरी करत व्हॉलीबॉल स्पर्धेत विभागीय...

आर्या साळुंखे हिने पटकावले तीन पदकांसह अकरा लाखांचे बक्षीस सातारा ः पटना (बिहार) येथे: केंद्र शासनाच्या वतीने आयोजित सातवी खेलो इंडिया युथ गेम्स २०२५ या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सातारा जिल्ह्याच्या खेळाडूंनी...