
नाशिक ः महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी तसेच दैनंदिन वेतनावरील कर्मचारी यांच्याकरीता ’ताणतणाव व्यवस्थापन’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक...
२० वर्षांपासून सेवा कार्य सुरू आहे जळगाव ः जळगाव जिल्हा मणियार बिरादरीने गेल्या २० वर्षांपासून समाजातील गरीब आणि गरजू मुलांना मोफत गणवेश वाटप केले आहे. हजरत शेख...
यवतमाळ ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व यवतमाळ जिल्हा परिषद आणि यवतमाळ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे...
ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा छत्रपती संभाजीनगर ः आदिवासी अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या सर्व रिक्त जागा त्वरित भरा या व इतर अनेक मागण्यांसाठी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन एआयएसएफतर्फे...
साक्री (जि धुळे) ः धुळे जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी करंडक फुटबॉल स्पर्धेत साक्री येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय संघने १७ वर्षांखालील मुलांच्या गटात विजेतेपद पटकावले. धुळे येथील...
ठाणे (रोशनी खेमानी) ः ब्राह्मण सेवा संघ ठाणे यांच्या वतीने १४ एप्रिल २०२५ रोजी संस्कृत शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परिक्षेत एस एम एम हायस्कूल...
छत्रपती संभाजीनगर ः सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत गुरुकुलऑलिम्पियाड स्कूलच्या मुलींच्या संघाने अंडर १७ वर्षांखालील गटात कांस्य पदक जिंकले आहे. या स्पर्धेत ईशा पालकर हिने उत्कृष्ट कामगिरी नोंदवत...
मानस बुलानी एकेरीत चॅम्पियन, कृष्णा क्षीरसागर, अक्षत लछेटा दुहेरीत विजेते जळगाव ः सीआयएससीई झोनल बॅडमिंटन स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी बजावत घवघवीत यश संपादन केले. सीआयएससीई...
आंतरशालेय कबड्डी आणि फुटबॉल स्पर्धेचे शेट्टी हायस्कूल येथे उत्साहात आयोजन ठाणे ः बंट्स संघाच्या एस एम शेट्टी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय कबड्डी व फुटबॉल...
पुणे ः ‘काय लवचिकता आहे या मुलाच्या शरीरात’, ‘किती छान करतोय ही रचना’ असे उद्गार प्रेक्षकांनी व्यक्त केले. निमित्त होते हरितास चॅरिटेबल ट्रस्ट आणि माइंड अँड बॉडी...