छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर शहरात नुकत्याच झालेल्या शालेय जलतरण स्पर्धेत कन्नड तालक्यातील चिखलठाण येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. या कामगिरीमुळे...

सांगली ः श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीच्या राष्ट्रीय खेळाडूंचा जिल्हा क्रीडा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सलग चार वर्षात नऊ पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत हे विशेष. महाराष्ट्र शासन,...

फिडे ट्रेनर्सच्या तीन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मनोज एरंडे यांचे प्रतिपादन पुणे ः भारतीय बुद्धिबळाच्या विकासाला चालना देण्यासाठी, जास्तीत जास्त चांगले बुद्धिबळपटू घडविण्यासाठी अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेच्या वतीने...

नंदुरबार येथे राज्यस्तरीय अक्वाथलॉन स्पर्धेची उत्साहात सांगता  नंदुरबार ः महाराष्ट्र ट्रायथलॉन संघटना व नंदुरबार जिल्हा ट्रायथलॉन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार शहरातील बाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव येथे राज्यस्तरीय...

जळगाव ः डॉ सच्चीदानंद मुनगंटीवार मेमोरियल महाराष्ट्र मिनी स्टेट सिलेक्शन बॅडमिंटन स्पर्धा चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली होती. या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत ओवी पाटील (चाळीसगाव) व श्रद्धा...

छत्रपती संभाजीनगर ः लातूर येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य थाई बॉक्सिंग स्पर्धेमध्ये शेख जोहेब याने शानदार कामगिरी नोंदवत सुवर्णपदक पटकावले. महाराष्ट्र राज्य थाई बॉक्सिंग स्पर्धा ही लातूर येथील जिल्हा...

अशोक जैन, रवींद्र नाईक, देबासीस दास, ए टी राजीव यांच्या हस्ते पदके प्रदान जळगाव ः सीआयएससीई सहाव्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंनी आघाडी घेत एकूण १९ पदके...

रायगड ः आंतर शालेय तायक्वांदो स्पर्धेत श्री नारायण गुरु इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. जिल्हा क्रीडा परिषद रायगड व जिल्हा क्रीडा अधिकारी...

आंतर महाविद्यालयीन तलवारबाजी स्पर्धा  छत्रपती संभाजीनगर ः आंतर महाविद्यालयीन तलवारबाजी स्पर्धेत कशिश भराड, वैदेही लोहिया, सपना मारग यांनी आपापल्या प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे.  डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ...

अंबाजोगाई ः तालुका क्रीडा संकुलाच्यावतीने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत गोदावरी कुंकूलोळ योगेश्वरी कन्या शाळेच्या आठ खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. त्यांची निवड जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी झाली आहे....