राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते क्रीडा पुरस्कारांचे वितरण  नवी दिल्ली ः पॅरिस ऑलिंपिकमध्ये दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी भारताची महिला नेमबाज मनु भाकर आणि जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद विजेता भारतीय ग्रँडमास्टर...

सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड दिनेश वकील यांचे प्रतिपादन  छत्रपती संभाजीनगर : ‘खेळाडूंनी मोबाईल, टीव्हीपेक्षा मैदानात रमावे. फास्ट फूड पासून लांब राहून खेळात आघाडीवर राहावे. मैदानावरील...

सलामीच्या सामन्यात नेपाळ संघावर पाच गुणांनी विजय; उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांच्या हस्ते उद्घाटन   बाळासाहेब तोरसकर नवी दिल्ली ः पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेत भारतीय संघाने नेपाळ संघाचा ४२-३७ अशा...

छत्रपती संभाजीनगर : अखिल भारतीय सागरी जलतरण स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर येथील एमपीपी क्लबच्या नऊ खेळाडूंनी स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली.  ही स्पर्धा पोरबंदर येथील श्री राम स्विमिंग क्लबतर्फे...

छत्रपती संभाजीनगर : जिल्हास्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेत कन्नड संघाने वैजापूर संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून आयोजित जिल्हास्तरीय पालक व...

खो-खो या खेळाचा उगम महाराष्ट्राच्या या मातीतच खऱ्या अर्थाने झाला. ज्येष्ठ सांख्यिकीतज्ञ रमेश वरळीकर यांच्या ‘खो-खो’ या पुस्तकात मांडलेला खालील तर्क पटण्यासारखा आहे. आपला देश हा शेतीप्रधान...

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि बजाजनगर सेवाभावी स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे भूमिपुत्र खाशाबा जाधव यांच्या जन्मशताब्दी निमित्त १४ व १५ जानेवारी रोजी...

छत्रपती संभाजीनगर : जळगाव येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये कन्नडची खेळाडू समृद्धी प्रवीण शिंदे हिने सांघिक सुवर्णपदक पटकावले. जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व स्कूल गेम...

छत्रपती संभाजीनगर : नांदेड येथे झालेल्या २२व्या राज्यस्तरीय सीनियर वुशू चॅम्पियनशिप स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर वुशू संघाने चमकदार कामगिरी नोंदवत तिसरा क्रमांक संपादन केला.  नांदेड येथील यशवंतराव महाविद्यालय...

छत्रपती संभाजीनगर : वरिष्ठ गट राज्यस्तरीय टेनिक्वाईट स्पर्धेकरिता छत्रपती संभाजीनगर जिल्हा टेनिक्वाईट संघटनेतर्फे निवड चाचणी आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र टेनिक्वाईट असोशिएशनच्या मान्यतेने उदगीर येथे १७ ते...