जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्यांदाच सुवर्णपदक जिंकले नवी दिल्ली ः भारतीय पुरुषांच्या कंपाऊंड तिरंदाजी संघाने इतिहास रचला आहे. रविवारी झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने फ्रान्सचा पराभव केला आणि...
पुणे ः एंड्युरन्स फेडरेशन ऑफ इंडियाने आंध्र प्रदेशातील खेळाडू आणि प्रशिक्षकांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता. या उपक्रमाला मोठा प्रतिसाद लाभला. या प्रशिक्षण उपक्रमात सर्व खेळाडूंना एंड्युरन्सच्या जागतिक...
छत्रपती संभाजीनगर ः चेन्नई (तामिळनाडू) येथे नुकत्याच झालेल्या चिल्ड्रन कॅडेट राष्ट्रीय किकबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत आदित्य राज , गौरव रासकर यांनी सुवर्णपदक तर चैतन्य इंगळे व आदित्य राज यांनी...
खेळाडू विकास कार्यक्रमांसाठी १५ कोटींचे अनुदान नवी दिल्ली ः भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अंतर्गत वाद आणि प्रशासकीय अडथळ्यांचे निराकरण झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने मोठा निर्णय घेतला आहे. ऑलिम्पिक एकता...
३ व ४ सप्टेंबर रोजी आयोजन मुंबई ः केंद्र सरकार युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय अंतर्गत मुंबईतील भारतीय क्रीडा प्राधिकरण राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र (एनसीओई) येथे ३ व...
छत्रपती संभाजीनगरच्या तेजस शिरसेची भारतीय संघात निवड नवी दिल्ली ः जपानची राजधानी टोकियो येथे १३ ते २१ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशनने...
विभागीय क्रीडा संकुलात आयोजन छत्रपती संभाजी नगर : छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका व छत्रपती संभाजी नगर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन...
छत्रपती संभाजीनगर शहरात ५५० खेळाडूंचा जिल्हा ऑलिम्पिक, क्रीडा-भारती संघटनेकडून गौरव छत्रपती संभाजीनगर ः भारत ऑलिम्पिक खेळांचे यजमानपद मागत आहेच. मात्र आता राष्ट्रकुल खेळांचे यजमानपद मिळवण्यासाठी दावेदारी करण्यास आपल्या...
छत्रपती संभाजीनगर ः हॉकीचे दिग्गज मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील भारतीय...
भारताकडून औपचारिक बोली सादर नवी दिल्ली ः भारताने २०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी अधिकृत प्रस्ताव सादर केला आहे. राष्ट्रीय क्रीडादिनी भारताच्या वतीने राष्ट्रकुल क्रीडा (राष्ट्रकुल...
