< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); Tennis – Page 5 – Sport Splus

छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर शहरात नुकत्याच झालेल्या खुल्या गट दुहेरी लॉन टेनिस स्पर्धेत महेश परदेशी व यश गायकवाड यांनी चमकदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले.  महेश परदेशी आणि...

फ्रेंच ओपन पॅरिस ः गतविजेत्या स्पेनच्या कार्लोस अल्काराझ आणि पोलंडच्या इगा स्विटेक यांनी वर्षातील दुसऱ्या ग्रँड स्लॅम, फ्रेंच ओपन टेनिसमध्ये विजयी सुरुवात केली. त्याच वेळी, लाल मातीच्या...

जिनिव्हामध्ये कारकिर्दीतील १०० वे एकेरी विजेतेपद जिंकले जिनेव्हा ः नोवाक जोकोविच याने अखेर त्याच्या कारकिर्दीतील १०० वे एकेरी विजेतेपद जिंकले आहे. जिनेव्हा ओपनच्या अंतिम फेरीत त्याने ह्युबर्ट हुर्काझचा ५-७,...

रोम ः सध्या जगात असा एकमेव टेनिस खेळाडू आहे जो पुरुष एकेरीत अव्वल मानांकित यानिक सिनर याला सातत्याने हरवत आहे. या खेळाडूचे नाव कार्लोस अल्काराज आहे. रविवारीही, अल्काराजने इटालियन...

जीएसएमचे अध्यक्ष यज्ञवीर कवडे यांच्या हस्ते उद्घाटन छत्रपती संभाजीनगर ः एमआयटीच्या टेनिस कोर्टवर आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या वरिष्ठ लॉन टेनिस स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन...

मायरा शेख एकेरीत अजिंक्य, दुहेरीत बंगाले बहिणींना विजेतेपद  छत्रपती संभाजीनगर ः चौदा वर्षांखालील वूड्रिज एमएसएलटीए रॅकिंग चॅम्पियनशिप सिरीज स्पर्धेत पुण्याच्या आदिराज दुधाने याने एकेरी व दुहेरी प्रकारात विजेतेपद पटकावत...

रोम ः इटालियन ओपन स्पर्धेत यानिक सिनर याने अंतिम फेरी गाठली असून विजेतेपदासाठी त्याचा सामना कार्लोस अल्काराझशी होणार आहे.  टॉमी पॉलविरुद्ध पहिला सेट गमावल्यानंतर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर...

सीएसआर इंटरनॅशनल स्कूल आणि सीएसआर टेनिस अकादमीतर्फे आयोजन, विजेत्यांना पाच लाखांची पारितोषिके  छत्रपती संभाजीनगर ः सीएसआर इंटरनॅशनल स्कूल आणि सीएसआर टेनिस अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या...

नवी दिल्ली ः माद्रिद ओपनच्या पहिल्या फेरीत सर्बियन स्टार नोवाक जोकोविचला इटलीच्या मॅटेओ अर्नाल्डीकडून पराभव पत्करावा लागला. ज्यामुळे २४ वेळा ग्रँड स्लॅम विजेत्या नोवाक जोकोविचचा क्ले कोर्टवर रोलांड गॅरोस...

नवी दिल्ली ः फ्रेंच ओपनच्या सुरुवातीला २२ वेळा ग्रँड स्लॅम विजेता राफेल नदालचा सन्मान केला जाणार आहे. २५ मे रोजी कोर्ट फिलिप चॅटियर येथे आयोजित समारंभात नदालच्या...