फलंदाजी, गोलंदाजीत ओमानची दमदार कामगिरी; अर्शदीप सिंग १०० बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज   अबु धाबी : आशिया कप स्पर्धेत शेवटचा साखळी सामना खेळताना भारतीय संघाने ओमान संघावर २१...

कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष आणि भाजप क्रीडा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संदीप भोंडवे यांचा इशारा पुणे : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या मनमानी कारभाराविरोधात राज्यातील विविध क्रीडा संघटना येत्या २३ सप्टेंबरपासून तीव्र...

नवी दिल्ली ः भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूचा चायना मास्टर्स सुपर ७५० मध्ये महिला एकेरीच्या क्वार्टरफायनलमध्ये पराभव झाल्याने तिच्या स्पर्धेतील मोहिमेचा शेवट झाला. सिंधूचा सामना क्वार्टरफायनलमध्ये सध्याची जागतिक नंबर...

फिडे ट्रेनर्सच्या तीन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मनोज एरंडे यांचे प्रतिपादन पुणे ः भारतीय बुद्धिबळाच्या विकासाला चालना देण्यासाठी, जास्तीत जास्त चांगले बुद्धिबळपटू घडविण्यासाठी अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेच्या वतीने...

नंदुरबार येथे राज्यस्तरीय अक्वाथलॉन स्पर्धेची उत्साहात सांगता  नंदुरबार ः महाराष्ट्र ट्रायथलॉन संघटना व नंदुरबार जिल्हा ट्रायथलॉन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार शहरातील बाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव येथे राज्यस्तरीय...

डी ११ टी २० लीग क्रिकेट ः राहुल जोनवाल सामनावीर छत्रपती संभाजीनगर ः डी स्पोर्ट्स प्रेझेंट्स डी ११ टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात नाथ...

जळगाव ः डॉ सच्चीदानंद मुनगंटीवार मेमोरियल महाराष्ट्र मिनी स्टेट सिलेक्शन बॅडमिंटन स्पर्धा चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली होती. या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत ओवी पाटील (चाळीसगाव) व श्रद्धा...

छत्रपती संभाजीनगर ः लातूर येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य थाई बॉक्सिंग स्पर्धेमध्ये शेख जोहेब याने शानदार कामगिरी नोंदवत सुवर्णपदक पटकावले. महाराष्ट्र राज्य थाई बॉक्सिंग स्पर्धा ही लातूर येथील जिल्हा...

छत्रपती संभाजीनगर ः मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ब्लिट्झ चेस चॅलेंज छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्वात तरुण म्हणजे अवघ्या ५ वर्षांचा खेळाडू वल्लभ कुलकर्णी याने सर्व वयोगटातील खेळाडूंना दिला...

अशोक जैन, रवींद्र नाईक, देबासीस दास, ए टी राजीव यांच्या हस्ते पदके प्रदान जळगाव ः सीआयएससीई सहाव्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंनी आघाडी घेत एकूण १९ पदके...