< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); February 2025 – Page 13 – Sport Splus

छत्रपती संभाजीनगर : कन्नड तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत प्रवीण शिंदे आणि संदीप शिंदे या जोडीने विजेतेपद पटकावले. दौलतरत्न क्रीडा मंडळातर्फे कन्नड तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज जयंती...

रावळपिंडी : पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाला हरवणारा न्यूझीलंड संघाचा सोमवारी बांगलादेश संघाशी सामना होणार आहे. गेल्या सामन्यात भारताने बांगलादेश संघाला हरवले होते. जर न्यूझीलंडने बांगलादेश संघाविरुद्ध विजय...

लिजंड्स प्रीमियर लीग : अष्टपैलू रोहन शाह सामनावीर, सतीश भुजंगेचे आक्रमक अर्धशतक  छत्रपती संभाजीनगर : लिजंड्स प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात रोहन...

महाराष्ट्र मास्टर बॅडमिंटन स्पर्धा मुंबई : मुंबई येथे झालेल्या योनेक्स सनराइज महाराष्ट्र राज्य मास्टर बॅडमिंटन निवड चॅम्पियनशिप स्पर्धेत मुंबईच्या मिलिंद पूर्णपात्रे आणि दिलीप सुखटणकर या जोडीने दुहेरीचे...

डॉ एस एच जाफरी यांचा गौरव मुंबई : आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित ज्येष्ठ पत्रकार आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी २० क्रिकेट स्पर्धेच्या...

छत्रपती संभाजीनगर : देहरादून येथे आयोजित ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये ऍक्रोबॅटीक्स जिम्नॅस्टिक स्पर्धेमध्ये एमजीएम विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचा ऍक्रोबॅटीक्स जिम्नॅस्टिक खेळाडू शुभम सरकटे याने सुवर्णपदक प्राप्त केले. शुभम...

अंतिम सामन्यात विदर्भ इलेव्हनवर मात  जळगाव :  पहिल्या जळगाव फुटबॉल चषक स्पर्धेचे जळगाव स्पोर्ट्स फुटबॉल संघाने विजेतेपद पटकावले. विदर्भ इलेव्हन बुलढाणा संघ उपविजेता ठरला. विजयी संघास २५...

नागपूर : ५२व्या राष्ट्रीय महिला व पुरुष वरिष्ठ कॅरम स्पर्धेसाठी विदर्भ संघाची घोषणा करण्यात आली आहे. ऑल इंडिया कॅरम फेडरेशनचे मुख्य संरक्षक गिरीश व्यास यांनी आतापर्यंत झालेल्या...

नागपूर : पुणे येथे ५ ते १३ मार्च या कालावधीत होणाऱ्या २३ वर्षांखालील महिला एकदिवसीय करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी विदर्भ अंडर १६ महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी जान्हवी रंगनाथन...

बंगळुरू : चिनेल हेन्रीच्या ६२ धावांच्या शानदार खेळीच्या बळावर यूपी वॉरियर्स संघाने दिल्ली कॅपिटल्स संघाचा ३३ धावांनी पराभव करत महिला प्रीमियर लीग स्पर्धेत गुणांचे खाते उघडले. या...