छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथे सुपर अबॅकस नॅशनल विंटर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पुष्कर सुपर अबॅकस अकॅडमीच्या २२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी सुपर अबॅकसचे...
लासलगाव (जि. नाशिक) : निफाड तालुक्यातील लासलगाव येथील श्री महावीर कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला. क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुनील आब्बड,...
सेलू : भारतीय लॅक्रॉस फेडरेशन ऑफ इंडिया व राज्यस्थान लॅक्रॉस असोसिएशन वतीने आयोजित तिसऱ्या राष्ट्रीय सीनियर लॅक्रॉस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र संघाने कांस्य पदक पटकावले. उदयपूर (राजस्थान) येथे...
छत्रपती संभाजीनगर : अमॅच्युयर बॉडी बिल्डर असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या ७४ व्या महाराष्ट्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या शकील इब्राहिम शेख याला तिसरा तर अब्दुल रौफ याला चौथा...
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर बुद्धिबळ संघटना व टीआरएस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ९ वर्षांखालील मुले व मुली गटाची जिल्हा बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा १६ फेब्रुवारी रोजी...
मुंबई : स्पर्धेतील आपल्या पहिल्याच साखळी सामन्यात पराभवाची झळ सोसणार्या रायगडच्या मिडलाइन अॅकॅडमीने ठाणे महानगरपालिकेला धक्का देत स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृतीचषक व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत...
प्रथम वर्षाचा १०० टक्के तर कॉलेजचा ९५.१८ टक्के निकाल छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबईतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या हिवाळी परीक्षा २०२४...
कुस्तीत कोल्हापूरचा डंका, स्वाती शिंदे, आदर्श पाटील अंतिम फेरीत हरिद्वार : ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील कुस्तीत महाराष्ट्राची पदके निश्चित करून कोल्हापूरच्या स्वाती शिंदे, आदर्श पाटील अंतिम फेरीत...
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा १४२ धावांनी विजय, शुभमन गिलचे आक्रमक शतक अहमदाबाद : शुभमन गिल (११२), विराट कोहली (५२), श्रेयस अय्यर (७८) यांच्या शानदार फलंदाजीच्या बळावर भारतीय...
देहरादून : महाराष्ट्राने जिम्नॅस्टिक स्पर्धेत पदकांची लयलूट सुरूच ठेवली आहे. एरोबिक्समध्ये महाराष्ट्राने दोन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य पदकाची कमाई केली. भागीरथी संकुलात सुरू असलेल्या या...
