< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); February 2025 – Page 51 – Sport Splus

बारामती : राज्यस्तरीय कारभारी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत पुनीत बालन पुणे संघाने अंतिम सामन्यात म्यावरिक पुणे संघाचा ९७ धावांनी पराभव करत विजेतेपद  पटकावले.  बारामतीच्या कारभारी आण्णा चॅरिटेबल...

पुणे : पिंपरी चिंचवड परिसरातील विशाल नगर येथे नेको स्काई पार्क सोसायटीतर्फे पर्यावरणपूरक लहान मुलांची सायकल रॅली काढण्यात आली. नेको स्काई पार्क सोसायटी ही नेहमी पर्यावरणपूरक कार्यक्रम...

तामिळनाडू संघाने पटकावले विजेतेपद, गुजरात संघ तृतीय छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या ६८व्या राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत १७ वर्षांखालील गटात तामिळनाडू...

राज्य सचिव डॉ मकरंद जोशी यांची तांत्रिक समिती सदस्य म्हणून निवड छत्रपती संभाजीनगर : उत्तराखंड राज्यात सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगरच्या १६ खेळाडूंची निवड...

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते शाळेचा गौरव सातारा (नीलम पवार) : दरवर्षी जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत घेण्यात येणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. सन २०२३-२४ या...

सोलापूर : पटना (बिहार) येथे ९ ते १४ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या १९ वर्षांखालील ६८व्या शालेय राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी महाराष्ट्र मुलींच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून पवन भोसले यांची निवड...

सोलापूर : सोलापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने जिल्हा सब ज्युनियर अॅथलेटिक्स स्पर्धा शनिवारी (८ फेब्रुवारी) शासकीय मैदान नेहरूनगर येथे आयोजित केली आहे. ही स्पर्धा ८, १०, १२...

छत्रपती संभाजीनगर : देवगिरी महाविद्यालयाचा दीपक अर्जुन याने राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. राष्ट्रीय एरोबिक जिम्नास्टिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त केल्यामुळे त्याची उत्तराखंड येथे होणाऱ्या ३८व्या नॅशनल...

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शंभूराजे बहुउद्देशीय संस्था, श्री रामराव शिंदे मित्र परिवार व सोलापूर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस...

सोलापूर : निलेश गायकवाड क्रिकेट अकॅडमीच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत युनायटेड क्रिकेट क्लबने पहिल्या डावाच्या आघाडीवर एनजीसीए क्रिकेट अकादमी संघावर विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना युनायटेडने...