< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); February 2025 – Page 57 – Sport Splus

सोलापूर : छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन बेसबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. सी बी खेडगी महाविद्यालय अक्कलकोटने आयोजित केलेल्या या स्पर्धेतील अंतिम...

हिर शहा, सानवी देशवाल यांना रौप्य ऋषभ दास, अदिती हेगडे, ज्योती पाटील यांना कांस्य, तर मिश्र मिडले रिलेतही कांस्य हल्दवानी : महाराष्ट्राच्या जलतरणपटुंनी मंगळवारी अखेरच्या दिवशी पदकांचा...

श्वेता गुंजाळने पटकावले कांस्यपदक रुद्रपूर : कोल्हापूरच्या पूजा दानोळ हिनेे ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सायकलिंग क्रीडा प्रकारात पदकांची हॅटट्रिक साजरी केली. पूजाने तीन किलोमीटर अंतराच्या वैयक्तिक कौशल्य प्रकारात रौप्य...

रुपेश सांगेने पटकावले रौप्यपदक  अल्मोडा : महाराष्ट्राच्या महिलांनी उत्कृष्ट समन्वय दाखवीत ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धातील योगासनात सांघिक सुवर्णपदकाची बाजी मारली. सुवर्णासह एक रौप्य व एक कांस्यपदक देखील...

फ्रान्स, मोल्दोवा, उझबेकिस्तान, रोमानिया आणि एस्टोनियाचे कुस्तीपटू आखाड्यात उतरणार मुंबई : जळगाव जिल्ह्यातील जामनेर हे गाव पुन्हा एकदा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाले आहे. जामनेरच्या भूमीवर १६ फेब्रुवारीला ‘नमो कुस्ती...

महिला गटात केरळ, तर पुरुष गटात सर्व्हिसेसला सुवर्ण ३८वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा हल्दवानी : गतविजेत्या महाराष्ट्राच्या पुरुष वॉटरपोलो संघाला ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अगदी अखेरच्या क्षणी सुवर्णपदकाने...

रावेर : कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग अंतर्गत महाविद्यालयीन युवती सभा अंतर्गत अग्नीवीर भरती पूर्व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात...

 प्रेमदास कालु यांच्या स्मरणार्थ राज्य शुटींगबॉल स्पर्धेचे आयोजन  नंदुरबार (मयूर ठाकरे) : महाराष्ट्र राज्य शुटींगबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने व नंदुरबार जिल्हा शुटींगबॉल असोसिएशन यांच्यावतीने आयोजित प्रेमदास कालू...

मुंबई : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने व क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या सहकार्याने आयोजित एल अँड टी मुंबई ओपन महिला टेनिस स्पर्धेत भारताची माजी अव्वल टेनिसपटू...

देहरादून : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या जोडीला रुपेरी यशावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या दीप रामभिया व अक्षया वारंग या जोडीने बॅडमिंटनमधील मिश्र दुहेरीत के सतीश कुमार व आद्या वरीयथ...