< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); February 2025 – Page 62 – Sport Splus

हल्दवानी : उत्तराखंडातील ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या प्रतीक्षा डांगीला महिलांच्या १०० मिटर बॅक स्ट्रोक्स प्रकारात रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. एका सेकंदाच्या फरकाने तिला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली....

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा लीगल अँड जनरल एज्युकेशन सोसायटीच्या डॉ इंदिराबाई भास्करराव पाठक कला महाविद्यालयातील शिखर कन्या अॅडव्हेंचर क्लब मार्फत मराठवाड्यातून चंदिगढ येथे सुरू असलेल्या ३१व्या राष्ट्रीय...

सेलू : भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन व उत्तराखंड राज्य सरकारच्या वतीने आयोजित ३८व्या नॅशनल गेम्स स्पर्धेसाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन व राज्य क्रीडा संघटनेच्या वतीने ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारात संघ...

छत्रपती संभाजीनगर : गडचिरोली येथे होणाऱ्या आंतर शालेय राज्यस्तरीय टेनिक्वाईट स्पधेसाठी देवगिरी महाविद्यालयाचा मुला-मुलींचा संघ स्पर्धेसाठी रवाना झाला आहे.  देवगिरी महाविद्यालयाच्या दोन्ही संघांनी जिल्हा तसेच विभागीय स्पर्धेत...

राज्य शालेय रस्सीखेच स्पर्धा  छत्रपती संभाजीनगर : आंतर शालेय राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धेत मुलांच्या गटात अमरावती आणि नागपूर तसेच मुलींच्या गटात मुंबई व नागपूर विभागाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. ...

पुणे : कन्याकुमारी (तामिळनाडू) येथे झालेल्या खुल्या राष्ट्रीय सिलंबम स्पर्धेत महाराष्ट्र सिलंबम संघाने ३४ पदकांची कमाई करुन स्पर्धा गाजवली. यात ८ सुवर्ण, १५ रौप्य आणि ११ कांस्य...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन नागपूर : राज्य सरकार राज्यभरात तसेच विदर्भ भागात आणि नागपूरच्या खेळाडूंना जागतिक दर्जाच्या क्रीडा पायाभूत सुविधा पुरवत आहे. खासदार क्रीडा महोत्सव खेळाडूंसाठी...

७४० मुला-मुलांनी २४,७४० सूर्यनमस्कार घातले पुणे : सेवा आरोग्य फाऊंडेशनच्या वतीने रथसप्तमी निमित्त सूर्यनमस्कार यज्ञ कार्यक्रम उत्साहात पार पडला. कोथरूड येथील जीत मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात विविध सेवा...

पंचांसोबत हुज्जत घालणे महागात पडले, राज्य कुस्तीगीर परिषदेचा मोठा निर्णय  अहिल्यानगर : महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या सामन्यात पंचांशी हुज्जत घालणे शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड या दोघांना चांगलेच...

महेंद्र गायकवाड उपमहाराष्ट्र केसरी  अहिल्यानगर : यंदाचा महाराष्ट्र केसरी पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला. गादीवर झालेल्या अंतिम सामन्यात तांत्रिकच्या आधारे पृथ्वीराज याने सोलापूर जिल्ह्याचा महेंद्र गायकवाड याच्यावर...