< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); February 2025 – Page 65 – Sport Splus

छत्रपती संभाजीनगर : तळागाळातील क्रीडा नैपुण्य प्राप्त खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी खेलो इंडिया कार्यक्रमाचा खूप फायदा झाला आहे, अशी प्रतिक्रिया क्रीडा भारतीचे अध्यक्ष पंकज भारसाखळे यांनी व्यक्त केली....

छत्रपती संभाजीनगर :   ३०व्या ज्युनियर राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत कोल्हापूर आणि जळगाव संघाने विजेतेपद पटकावले.  महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशन अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने...

वयाच्या सहाव्या वर्षी वुशू खेळाचे प्रशिक्षण घेऊन दहाव्या वर्षी पहिल्या वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचा पराक्रम करणारी आणि महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राचा अभिमान असलेली श्रावणी सोपान कटके हिने पुन्हा एकदा...

नाशिक : धुळे येथे आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या आंतर शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धेत पुणे विभाग आणि अमरावती विभाग या संघांनी विजेतेपद पटकावले. जिल्हा क्रीडा अधिकारी...

खोपोली येथे ८, ९ फेब्रुवारी रोजी आयोजन पुणे : एन्ड्युरन्स इंडियातर्फे खोपोली येथे ८ व ९ फेब्रुवारी रोजी एन्ड्युरन्स नॅशनल चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती...

छत्रपती संभाजीनगर : जयपूर (राजस्थान) येथे झालेल्या राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या राजेश भोसले याने दोन कांस्य पदकांची कमाई केली. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते राजेश...

लातूर : लातूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन व महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने उदगीर येथे ९ फेब्रुवारी रोजी लातूर जिल्हा सब ज्युनियर अॅथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात...

पंजाब संघाविरुद्ध शेवटचा सामना खेळला नवी दिल्ली : भारतीय संघाचा अनुभवी विकेटकीपर फलंदाज वृद्धिमान साहा याने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. एकेकाळी भारतीय संघाचा भाग...

बीसीसीआयतर्फे खेळाडूंचा गौरव  मुंबई : लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा असा मोलाचा सल्ला भारताचा महान क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर याने भारतीय खेळाडूंना दिला आहे.  भारतीय क्रिकेट नियामक...

लिजंड्स प्रीमियर लीग : रोहन शहा, शेख सादिक सामनावीर  छत्रपती संभाजीनगर : लिजंड्स प्रीमियर लीग सिझन ३ टी २० क्रिकेट स्पर्धेला शनिवारी शानदार प्रारंभ झाला. सलामीच्या सामन्यांमध्ये...