< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); March 2025 – Page 18 – Sport Splus

दवाखान्यात उपचार घेऊन खेळताना रझाक शेख ठरले उपविजेते  पुणे ः एरंडवणे ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जी पी सहस्त्रबुद्धे एकेरी कॅरम स्पर्धेत अतिशय उत्कंठा वाढवत चित्तथरारक अंतिम सामन्यात...

चेन्नई ः चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा युवा फिरकी गोलंदाज विघ्नेश पुथूर याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आयपीएल स्पर्धेत पदार्पण करताना केरळच्या विघ्नेश याने तीन...

चेन्नई ः आयपीएलच्या नव्या हंगामात पहिल्या सामन्यात हिटमॅन रोहित शर्मा याने एक अवांछित विक्रम नोंदवला आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्धच्या सामन्यात रोहित पहिल्याच षटकात शून्य धावांवर बाद...

चेन्नई ः संघाची गरज आहे म्हणून मी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरलो असे कर्णधार रुतुराज गायकवाड याने विजयानंतर सांगितले. महाराष्ट्राचा धमाकेदार फलंदाज रुतुराज गायकवाड हा चेन्नई सुपर...

२६, २७ एप्रिल रोजी आयोजन नाशिक ः नाशिक अॅथलेटिक्स फाउंडेशनतर्फे २६ व २७ एप्रिल रोजी तिसरी राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती सचिव मंगेश...

डीबीए संघावर २० धावांनी विजय; मधुर पटेल, मंगेश निटूरकर यांची चमकदार कामगिरी निर्णायक  छत्रपती संभाजीनगर : लाईफलाईन-मास्सिया औद्योगिक टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत मास्सिया अ संघाने रोमांचक...

२०१३ पासून पहिल्या सामन्यात पराभव; चेन्नई सुपर किंग्जचा चार विकेटने विजय चेन्नई : आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पराभूत होण्याची मुंबई इंडियन्स संघाची परंपरा नव्या हंगामात देखील कायम...

हैदराबाद : इशान किशनच्या स्फोटक नाबाद शतकाच्या (१०६) बळावर सनरायझर्स संघाने राजस्थान रॉयल्स संघावर ४४ धावांनी विजय नोंदवत आयपीएल स्पर्धेच्या नव्या हंगामाची सुरुवात शानदार केली.  राजस्थान रॉयल्स संघासमोर...

राजश्री राठोड, शुक्ला बीडकर, सोनम पाटीलला रौप्यपदक नवी दिल्ली : खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये सलग तिसरा दिवस महाराष्ट्रासाठी सुवर्णमय ठरला. आर्चरीत आदिल अन्सारी, नेमबाजीत सागर कातळेने अव्वल...

साईवर्धन, साहिल, चैतन्यला रौप्यपदक नवी दिल्ली : खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये अ‍ॅथलेटिक्स प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. नाशिकच्या दिलीप गावित याने पुरुषांच्या ४०० मीटर धावण्याच्या...